लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Mumbai Crime: असले मित्र नको रे बाबा! बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीच्या डोक्यात घातली वीट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: असले मित्र नको रे बाबा! बोलणं बंद केल्यानं मैत्रिणीच्या डोक्यात घातली वीट

Mumbai News: मुंबईतील कांदिवली परिसरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीच्या डोक्यात वीट घातल्याचा संतापजनक प्रकार घडला. ...

Vaishnavi Hagawane : "सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane : "सुना इतिहास घडवू शकतात", वैष्णवीच्या दिराची 'ती' पोस्ट व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीकेची झोड

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणेची एक पोस्ट चर्चेत आली आहे ज्यावर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. ...

'देवमाणूस'च्या शूटसाठी किरण गायकवाडने वाराणसीमध्ये चालवली ८-९ किलोमीटर सलग सायकल, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'च्या शूटसाठी किरण गायकवाडने वाराणसीमध्ये चालवली ८-९ किलोमीटर सलग सायकल, म्हणाला...

Kiran Gaikwad : किरण गायकवाडने 'देवमाणूस' मालिकेतील वाराणसी शूटिंगचा अनुभव सांगितला आणि तिकडच्या इतर गोष्टींनाही उजाळा दिला. ...

“मुंबई बुडाली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की एकनाथ कुठे?”: संजय राऊत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबई बुडाली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारले की एकनाथ कुठे?”: संजय राऊत

Sanjay Raut News: भारतीय जनता पक्ष व्यापारांचा, शेठजींचा पक्ष आहे. शेठजींनी मुंबई आणि महाराष्ट्राचे भवितव्य ठरवू नये, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सावत्र बापाचा विकृतपणा; मुलीवर अत्याचार करून चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग करून पुन्हा प्रयत्न

अखेर संतप्त मुलीने चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी विकृत सावत्र बापाला अटक केली. ...

Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्...

'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा पाहताना महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणण्याची वेळ महिलेवर आली आहे.  ...

सलाईन लावण्यावरून वाद; जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांना नातेवाइकाची मारहाण - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सलाईन लावण्यावरून वाद; जिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांना नातेवाइकाची मारहाण

रुग्णालयात काही वेळेसाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ...

बाल गणेशपण परदेशातून येतो... शपथ घ्या...! मोदींचे ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठे आवाहन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाल गणेशपण परदेशातून येतो... शपथ घ्या...! मोदींचे ऑपरेशन सिंदूरवर देशवासियांना मोठे आवाहन

Narendra Modi Speech Gujarat: आपण अजून फारसे काही केलेले नाही पण त्यांना आताच घाम फुटला आहे. सध्या आम्ही आमची धरणे स्वच्छ करत आहोत यामुळे तिकडे पूर येत आहे, असा टोलाही पंतप्रधान मोदींनी लगावला. ...