२२ मे रोजी हे जोडपे मावलाखियात गावात पोहोचले होते आणि ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले. त्यांनी तिथल्या एका होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी ६ वाजता ते स्कूटीवर बाहेर पडले आणि त्यानंतर दोघेही गायब झाले. ...
इंदूर एसपी दंडोतिया पुढे म्हणाले, हे प्रकरण मेघालयातील सोहरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यामुळे तपासही त्यांच्याकडूनच केला जाईल. सर्व तपास मेघालय पोलिस कायदेशीररित्या करतील, इंदूर पोलीस तपासासंदर्भात आवश्यक असलेली सर्व मदत करतील. ...