लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कोंढव्यातील ‘ती’ जमीन अखेर वनविभागाच्या नावावर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यातील ‘ती’ जमीन अखेर वनविभागाच्या नावावर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ अशी नोंद करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही जमीन पुन्हा वनविभागाला हस्तांतरित करण्यात आली आहे. ...

Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यू

लोखंडी पाईप असलेला एक कंटेनर ट्रेलर साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर च्या समोर अचानक एक वाहन आले. त्यामुळे कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ...

बुशरा यांच्यामागे मुनीर हात धुवून का लागले? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुशरा यांच्यामागे मुनीर हात धुवून का लागले?

Pakistan News: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यातील वाद सध्या शिगेला पाेहोचला आहे. ९ मे २०२३पासून इमरान खान जेलमध्ये आहेत. ...

मिसळच्या तिखट-जाळ स्वादानं जगाला साद ! - Marathi News | | Latest food News at Lokmat.com

फूड :मिसळच्या तिखट-जाळ स्वादानं जगाला साद !

Food: नाश्त्याला तुम्हाला सर्वाधिक काय आवडतं? किंवा नाश्त्याला तुम्ही काय पसंत करता? - पोहे, उपमा, शिरा, मिसळ, पराठे, छोले भटुरे, इडली, डोसा?.. हे झालं आपल्याकडचं? पण जगाचा विचार केला तर लोकांना नाश्त्याला सर्वाधिक कोणता पदार्थ आवडत असेल? ...

"अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात" - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अतिशय हृदयद्रावक...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर हेमंत ढोमेची भावुक पोस्ट, म्हणाला- "या कठीण काळात"

अहमदाबाद विमान अपघातानंतर हेमंत ढोमे हळहळला, पोस्ट शेअर करत म्हणाला- "या कठीण काळात" ...

Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?

Air India Flight AIC129: मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान काही तासाने मुंबईत परतले. ...

"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले

भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि जवळच्या संरक्षण शेल्टर्स अथवा निवारा केंद्राजवळच रहावे. तसेच, परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत सावध रहावे आणि आवश्यकता भासल्यास तत्काळ दूतावासाशी संपर्क करावा, असे असेही भारतीय दुतावासाने म्हटले आहे. ...

Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

Sunjay Kapur : या ट्वीटनंतर काही तासातच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...