लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तुमची रेशनकार्ड केवायसी झाली नसल्यास काळजी करू नका, 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमची रेशनकार्ड केवायसी झाली नसल्यास काळजी करू नका, 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ मिळाली

Ration Card : ई-केवायसी (Ration Card ekyc) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून ३० एप्रिलपर्यंत अंतिम मुदत दिली होती. ...

लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस...  - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 

आता ऑफिसमध्ये कामाला गेल्यावर तिथे सहकारी असतात, बॉस असतात. बॉसचे बॉस असतात. कामानिमित्त कधी कर्मचारी ऑफिसबाहेर जातात कधी बॉस जातात. पण कधी बॉस महिला कर्मचाऱ्याच्या ती ऑफिसला असताना घरी जात नाहीत... ...

"माझ्या एका KISS नं...", शबाना यांच्यासोबतच्या लिपलॉकनंतर धर्मेंद्र यांनी रणवीरला म्हटलेलं असं काही... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या एका KISS नं...", शबाना यांच्यासोबतच्या लिपलॉकनंतर धर्मेंद्र यांनी रणवीरला म्हटलेलं असं काही...

Dharmendra And Shabana Aazmi : २०२३ साली रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं, ज्यामुळे बराच वादही निर्माण झाला होता. ...

आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेत असलेल्या युवकाच्या गळ्यातून फास काढून त्याला खाली उतरवले.  ...

WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

एक नजर टाकुयात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांसह अन्य सहभागी संघाला किती बक्षीस मिळालं त्यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा

Israel Iran Attack News: इस्रायलने अणुऊर्जा केंद्रावरच हवाई हल्ले केल्यानंतर इराणने प्रतिहल्ला चढवला. इस्रायलच्या तेल अवीव शहरात इराणने मिसाईल्स आणि ड्रोन डागले. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.  ...

राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा ठाकरे सेनेच्या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...

दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

लोक विचार करतात की, जिम किंवा व्यायामाशिवाय वजन कसं कमी करावं? याचं उत्तर म्हणजे ३०-३०-३० नियम. ...