लाईव्ह न्यूज :

default-image

नितीश गोवंडे

विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्याच्या बॅगेत हुक्का पॉट पकडला अन् पोलिसाने मागितले ३० हजार;पोलिस शिपायावर खंडणीचा गुन्हा दाखल

दोन मित्रांसह बोपदेव घाटात गुरुवारी सकाळी फिरायला गेला होता. तेव्हा तेथे कोंढवा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेला पोलिस शिपाई विक्रम आणि त्याचा मित्र केदार हे दोघे दाखल झाले. ...

पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

दुसऱ्याकडे लग्नाचा आग्रह केला असता त्याने नकार दिला, तसेच पतीने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते, नैराश्यातून तिने आत्महत्या केली ...

हॅलो इन्स्पेक्टर : भांडणातील शब्द कानावर पडताच महिला म्हणाली,हेच ते दरोडेखोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो इन्स्पेक्टर : भांडणातील शब्द कानावर पडताच महिला म्हणाली,हेच ते दरोडेखोर

- चार महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी उकलले मेंढपाळ वस्त्यांवरील दरोड्यांचे गूढ ...

Pune: पहाटे गॅसचा वास; लायटर लावले अन् स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पहाटे गॅसचा वास; लायटर लावले अन् स्फोट, एकाच कुटुंबातील चौघे जखमी, दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक

स्फोटाच्या हादऱ्यात खिडकीच्या काचा फुटल्या, तसेच स्फोटानंतर लागलेल्या आगीत टेबल आणि कपडे जळाली ...

५ वर्षांपासून प्रेमसंबंध; जातीमुळे घरच्यांचा लग्नास नकार, १७ वर्षांच्या युवतीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ वर्षांपासून प्रेमसंबंध; जातीमुळे घरच्यांचा लग्नास नकार, १७ वर्षांच्या युवतीने उचलले टोकाचे पाऊल

युवतीने तरुणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने बघून घेण्याची धमकी देत तिला अपमानित केले ...

संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! ज्येष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लूट, ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार

गळ्यातील ९० हजारांची सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला, ज्येष्ठ नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावत तेथे आले ...

Cyber Crime - सोशल मीडियावरील लिंक क्लिक करणे पडले ३६ लाखांना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Cyber Crime - सोशल मीडियावरील लिंक क्लिक करणे पडले ३६ लाखांना

पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भरधाव कारची धडक; १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, कारचालकाला अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव कारची धडक; १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, कारचालकाला अटक

मुलगा रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कोंढव्यातील भोलेनाथ चौकातून निघाला असताना मद्यप्राशन केलेल्या भरधाव कारने त्याला धडक दिली ...