लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

घराच्या मागील बाजूने येऊन मुलीचा विनयभंग; आराेपी युवकास तीन वर्षांची सक्तमजुरी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घराच्या मागील बाजूने येऊन मुलीचा विनयभंग; आराेपी युवकास तीन वर्षांची सक्तमजुरी

मुलीच्या तक्रारीनुसार बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास तत्कालीन पीएसआय गणेश काळे यांनी केला. ...

कुटूंबातील एकुलत्या एक मुलाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुटूंबातील एकुलत्या एक मुलाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन

पुढील तपास सिव्हील लाइन पोलिस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे करीत आहेत. ...

Akola: सहा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: सहा पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह

Akola Police News: अकोला पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहा पोलीस अधिकारी व अमलदारांना २०२२ या वर्षासाठी पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहिर करण्यात आले आहे. ...

हुंडीवाले हत्याकांडातील तक्रारकर्त्याची न्यायालयात साक्ष - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हुंडीवाले हत्याकांडातील तक्रारकर्त्याची न्यायालयात साक्ष

विशेष सरकारी विधिज्ज्ञ निकम यांनी घेतली सरतपासणी ...

पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन केले पालकांच्या स्वाधीन - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन केले पालकांच्या स्वाधीन

कुंभारी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या १७ वर्षीय मुलीस अज्ञात युवकाने फूस लावून पळवून नेले. ...

रिपाइं महानगराध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; मेडिकल व्यावसायिकाला खंडणीची मागणी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिपाइं महानगराध्यक्षाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; मेडिकल व्यावसायिकाला खंडणीची मागणी

परंतु खंडणीसाठी कांबळे यांचा होका कायम राहिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून मॉन्टी अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री गजानन कांबळे यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसात धाव घेतली. ...

अकोल्यात देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या; दोघांना अटक, तिसरा ताब्यात - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून हत्या; दोघांना अटक, तिसरा ताब्यात

लोदखेड येथे जागेच्या वादातून फिरोज खान नामक व्यक्तीची तिघा जणांनी देशी कट्ट्यातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. ...

लहान उमरीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लहान उमरीत इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला: लहान उमरी परिसरातील महादेव मंदिराजवळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यक्तीने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ... ...