लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

अकोल्यात कॉलेजातील वर्गमैत्रिणीने केली बदनामी, मुलीने घेतला गळफास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात कॉलेजातील वर्गमैत्रिणीने केली बदनामी, मुलीने घेतला गळफास

हिवरखेड पोलिस ठाण्यातर्गंत येणाऱ्या सोनवाडी येथील एका पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १७ वर्षीय मुलगी सौंदळा येथील महाविद्यालयात शिकत होती. ...

अकोल्यात पती व सासू सतत छळायचे, विवाहितेने घेतला गळफास! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पती व सासू सतत छळायचे, विवाहितेने घेतला गळफास!

माहेरच्यांनी काही हुंडा दिला नाही. त्यामुळे वडिलांकडून पैसे घेऊन येण्याचा तगादा लावत आणि शिवीगाळ करून मारझोड करीत. ...

अनैतिक संबधाच्या संशयातून युवकास भोसकले; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल, युवक गंभीर जखमी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनैतिक संबधाच्या संशयातून युवकास भोसकले; आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल, युवक गंभीर जखमी

आपल्या पत्नीशी शेजारी राहणाऱ्या आपल्याच मित्राचे अनैतिक संबध असल्याचे खुळ एका विवाहित युवकाच्या डोक्यात शिरले. ...

पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढरे बिबे घ्या, घरात धन येईल...असे म्हणणाऱ्या मांत्रिकाला दिले पैसे!

निवृत्ती बोळेने स्वत:च्याच लुटीचा बनाव रचल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या तपासात समोर आले. ...

कार चोरणारी टोळी नागपुरातून जेरबंद; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार चोरणारी टोळी नागपुरातून जेरबंद; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

या टोळीकडून कार व दुचाकी चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...

नात्याला काळीमा! चुलत बहिणीवर अत्याचार करून मातृत्व लादले - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नात्याला काळीमा! चुलत बहिणीवर अत्याचार करून मातृत्व लादले

सिव्हिल लाईन्स ठाण्यातर्गंत येणाऱ्या भागात चुलत बहिण घरात एकटी असताना, तिच्यावर चुलतभावाने एकदा नव्हेतर अनेकदा बळजबरीने अत्याचार केला. ...

चोरी गेलेले सोन्याचे दागिने, मोबाइल, दुचाकी मिळाली परत; पोलिसांच्या प्रयत्नांना यश  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोरी गेलेले सोन्याचे दागिने, मोबाइल, दुचाकी मिळाली परत; पोलिसांच्या प्रयत्नांना यश 

पोलिसांनी गेल्या महिनाभरात तब्बल १८ लाख ९१ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल शोधून १ ऑगस्ट रोजी मूळ मालकांना परत केला. ...

पांढऱ्या पायाची आहेस, शेतीसाठी ३ लाख रूपये आण; विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पांढऱ्या पायाची आहेस, शेतीसाठी ३ लाख रूपये आण; विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांविरोधात गुन्हा 

विवाहितेला माहेराहून शेती खरेदी करण्यासाठी तीन लाख रूपये आणण्याचा तगादा लावून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात बोरगाव मंजू पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. ...