लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

अमरावती शहरातील दोन दुचाकी चोरल्या: आपातापा येथे कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अमरावती शहरातील दोन दुचाकी चोरल्या: आपातापा येथे कारवाई

दर्यापूर मार्गे येत होते दोघे, पोलिसांनी पकडले तर झाला खुलासा! ...

कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधलेले २८ गोवंशांची सुटका - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधलेले २८ गोवंशांची सुटका

१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई ...

लॅपटॉपसाठी ऑनलाइन ऑर्डर केली, अडीच लाख पाठवूनही प्रतिसाद नाही; सायबर पोलिस आले धावून - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॅपटॉपसाठी ऑनलाइन ऑर्डर केली, अडीच लाख पाठवूनही प्रतिसाद नाही; सायबर पोलिस आले धावून

स्वस्तात लॅपटॉप, संगणक मिळत असलेल्या जाहिरातीच्या भूलधापांना बळी पडून अकोल्यातील एका व्यावसायिकाची अडीच लाख रूपयांनी ऑनलाईन फसवणूक केली होती. ...

कवठा सोपीनाथ येथून चाकू, गुप्ती, कत्त्यांचा अवैध साठा हस्तगत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कवठा सोपीनाथ येथून चाकू, गुप्ती, कत्त्यांचा अवैध साठा हस्तगत

यात्रेत आणले होते विकायला, एका आरोपीस अटक ...

चारित्र्यावर संशय, सोन्याचे दागिने काढून हाकलून दिले! विवाहितेची तक्रार, पतीसह सासुविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चारित्र्यावर संशय, सोन्याचे दागिने काढून हाकलून दिले! विवाहितेची तक्रार, पतीसह सासुविरूद्ध गुन्हा दाखल

Akola: पती व सासू चारित्र्यावर संशय घ्यायचे. माहेराहून ट्रॅक्टर घेण्यासाठी दोन लाख रूपयांचा तगादा लावून छळ करायचे. पैसे न आणल्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढून पती व सासुने घरातून हाकलून दिले. ...

Akola: उसने एक लाख दिले, मागितले तर मित्राने चाेपले! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: उसने एक लाख दिले, मागितले तर मित्राने चाेपले!

Akola: जिम ट्रेनर मित्राने ओळखीतील एका मित्राला तीन वर्षांपूर्वी घर बांधकामासाठी एक लाख रुपये उसने दिले होते. त्याला पैशांची मागणी केली तर त्याने घरी बोलावून काठ्यांनी मारहाण करून चांगलाच चोप दिला. या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Akola: कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपी युवकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: कॉलेजला निघत होती, घरात शिरला अन् केला विनयभंग, आरोपी युवकास दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व दंड

Akola: पीडित युवती कॉलेजमध्ये जाण्याच्या तयारीत असताना, अचानक ३३ वर्षीय युवक घरात शिरला आणि युवतीचे तोंड दाबून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. ...

महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; २ दिवस न दिसल्यानं घरचा दरवाजा तोडला, मग... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; २ दिवस न दिसल्यानं घरचा दरवाजा तोडला, मग...

सिटी कोतवाली पोलिस ठाण्यातील महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या, जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सुसाईड नोट आढळले ...