लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नितिन गव्हाळे

डॉक्टर जावयाला सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी, पेरणी करण्यास केली मनाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टर जावयाला सासऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी, पेरणी करण्यास केली मनाई

डॉक्टर राहुल जंजाळ मुलासह शेतात पेरणी करण्यासाठी गेले असता, त्यांचे भाऊ सासरे ब्रिजलाल महादेव गवळी व त्यांचा मुलगा गौतम ब्रिजलाल गवळी यांनी शेतात पेरणी करण्यास त्यांना मनाई केली. ...

अकोल्यात वडिलांची शेती, वहीतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर घातले कुऱ्हाडीने घाव - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात वडिलांची शेती, वहीतीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावावर घातले कुऱ्हाडीने घाव

सुरेश गहले व त्यांचा मुलगा शुभम हे नेहमीच त्यांच्या पतीला जिवे मारण्याच्या धमक्या द्यायचे.  ...

अकोल्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, शेतांमध्ये शिरले पाणी; नद्या, नाले दूधडी भरून वाहताहेत - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात सर्वत्र मुसळधार पाऊस, शेतांमध्ये शिरले पाणी; नद्या, नाले दूधडी भरून वाहताहेत

पावसामुळे शहरातही संचारबंदीसारखे वातावरण ...

तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडी, रोखसह चांदीची नाणी लंपास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडी, रोखसह चांदीची नाणी लंपास

वाशिम बायपासवरील तथागत नगरात दुसऱ्यांदा घरफोडीची घटना समोर आली आहे. ...

गोरक्षण रोडवर सराफा दुकान फोडले, पाच लाखांचे दागिने लंपास! - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरक्षण रोडवर सराफा दुकान फोडले, पाच लाखांचे दागिने लंपास!

सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले: सराफा व्यापाऱ्याची दुचाकीही नेली ...

अकोल्यात घटस्फोट देण्यासाठी पत्नीचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात घटस्फोट देण्यासाठी पत्नीचा छळ, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मूर्तिजापुरातील प्रतीकनगरात राहणाऱ्या अरुणा सुजय शेंदुरकर (४०) यांच्या तक्रारीनुसार, २०१० मध्ये सुजय उत्तमराव शेंदुरकर रा.हातोला ता.दारव्हा जि.यवतमाळ याच्यासोबत त्यांचे लग्न झाले असून, त्याच्यापासून त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. ...

अकोल्यात प्राध्यापक हत्याकांडातील आर्मीमॅनला एक दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात प्राध्यापक हत्याकांडातील आर्मीमॅनला एक दिवसाची पोलीस कोठडी

न्यायालयाने आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रा. इंगळे यांच्याशी एक वाद होता, परंतु त्यांना जीवे मारण्याचा हेतू नव्हता. ...

Akola: पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धास लुटले! पणज गावाजवळील घटना - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: पोलिस असल्याची बतावणी करून दोघांनी वृद्धास लुटले! पणज गावाजवळील घटना

Akola: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी वृद्धाकडील सोन्याच्या प्रत्येकी पाच ग्रॅमच्या दोन अंगठ्या लांबवल्याची अकोट-अंजनगाव रोडवरील पणज गावाजवळ घडली. याप्रकरणात अकोट ग्रामिण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...