लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

नारायण बडगुजर

Pimpri Chinchwad: ५९ लाखांचा अपहाराप्रकरणी डाॅक्टरवर गुन्हा दाखल, देहूगाव परिसरातील प्रकार - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: ५९ लाखांचा अपहाराप्रकरणी डाॅक्टरवर गुन्हा दाखल, देहूगाव परिसरातील प्रकार

देहूगाव येथे फेब्रुवारी ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला... ...

भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, म्हाळुंगेतील घटना  - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू, म्हाळुंगेतील घटना 

याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे... ...

लाॅजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, दिघी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाॅजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोघांना अटक, दिघी पोलिसांची कारवाई

याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली. साईनगरी येथील अगत्य लॉज येथे बुधवारी (दि. २९) रात्री ही कारवाई केली.... ...

PMRDA ‘डीपी’साठी मुदतवाढीचा घाट, कालावधी वाढवून देण्याचे नगररचना विभागाला पत्र - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PMRDA ‘डीपी’साठी मुदतवाढीचा घाट, कालावधी वाढवून देण्याचे नगररचना विभागाला पत्र

तिम मुदत सव्वा महिन्याने वाढवून देण्याची मागणी प्रशासनाने केली आहे... ...

कंपनीच्या माहितीचा गैरवापर करत ४८ लाखांचा अपहार, कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कंपनीच्या माहितीचा गैरवापर करत ४८ लाखांचा अपहार, कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

चिंचवड एमआयडीसीमधील ॲडव्हेंट कंपनीत २३ ऑक्टोबर २०१८ ते १४ ऑक्टोबर २०२२ या चार वर्षाच्या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.... ...

Pimpri Chinchwad: गांजासह दुडा चुराची ‘झिंग’; उद्योगनगरीला अमली पदार्थाचा विळखा - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: गांजासह दुडा चुराची ‘झिंग’; उद्योगनगरीला अमली पदार्थाचा विळखा

तस्करांचे फावले असून, त्यांचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय आहे.... ...

पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. आपल्यावरही अशी कारवाई होऊ शकते, अशी चर्चा शहरातील इतर बड्या बांधकाम व्यावसायिक व  उद्योजकांध्येही सुरू झाली.... ...

प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल

प्रियकराने ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते तसेच त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले होते ...