बाजार समितीमध्ये हापूस आंब्याला प्रतिडझन २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. कर्नाटकचा हापूससदृश आंब्याला ८० ते १२० रुपये प्रतिकिलो, बदामी ६० ते ८०, तोतापुरी ५० व केसरला १४० ते १८० रुपये प्रतिकिलोचा भाव मिळत आहे. ...
होळी व धूलिवंदनमुळे शनिवार ते सोमवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळे हजारो चाकरमानी शुक्रवारपासूनच गावाकडे रवाना झाले आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती. ...