मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
कल्याण डोंबिवली महापालिकाकडून शहरात स्वच्छ तीर्थथ्भियानाला सुरुवात करण्यात आली आहे. ...
केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून कल्याण डोंबिवली महापालिका माेहिली उंदचन केंद्र बांधणार आहे. ...
जास्तीत जास्त सोसायट्यांनी सहभागी व्हावे; घनकचरा व्यवस्थापन विभागाचे आवाहन ...
निवडणूक आयोगाच्या नवीन नोटिफिकेशननुसार निवडणूक आयोगाकडे पक्षा संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता केली असून मशाल चिन्ह आम्हाला मिळावे यासाठी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. ...
हे सर्व सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर मंडळींकडून आरोग्याचा संदेश देण्यासह या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली. ...
ब आणि क प्रभाग क्षेत्रातील मांस विक्रेत्यांच्या दुकानावर सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे आणि राजेश सावंत यांनी धाड टाकून तपासणी केली. ...
केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासह महापालिका निधीतून अमृत योजनेतून मोहिली उंदचन केंद्र बाधले जाणार आहे. ...