मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
अनिल जातक, महादेव चेपटे अशी दोन पोलीस कर्मचाऱ्यांंची नावे ...
त्याने याआधी देखील चोऱ्या केल्यात का ? याचा तपास पोलीस करत आहेत. ...
अयोध्येला जाणे शक्य नसणाऱ्या रामभक्तांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. ...
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ...
एस. एम. शेट्टी इंटरनॅशनल स्कूलने कल्याणच्या सेंट लॉरेन्स स्कूलचा ३-२असा पराभव करत अंतिम विजेतेपद पटकावले. ...
वजीर सुळका हा गिर्यारोहकांकरीता एक आव्हानात्मक सुळका आहे. हा सुळका ९० अंश कोनात उभा आहे. ...
Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिकेने ५ ते १२ जानेवारी या कालावधीत डीप क्लिनिंग मोहिम राबविली. या मोहिमेमुळे शहरातून २६१ मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. ही मोहिम टप्प्या टप्प्याने सर्व प्रभाग क्षेत्रात राबविली जाणार आहे. ...
या छाप्यादरम्यान गावठी दारुची हातभट्टी चालवणाऱ्या एकाने पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ...