मोरेश्वर येरम हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर- ऑनलाइन कॉन्टेट या पदावर काम करतात. लोकमत मुंबई डॉट कॉम या विभागाचे ते काम पाहतात. डिजिटल माध्यमात गेली १२ वर्षं ते काम करत आहेत. मुंबईशी निगडीत बातम्या, राजकारण, समाजकारण, क्रिकेट, क्रीडा, समाजमाध्यमांतील ट्रेंड्स या विषयांवर ते लेखन करतात. यासोबतच व्हिडिओ स्टोरीज, मुलाखती, फिचर व्हिडिओ आणि प्रोडक्शनचं काम करतात. सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून त्यांनी मास कम्युनिकेशन इन मराठी या अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविका घेतली असून 'मेटा'चा 'फॅक्ट चेक फेलोशिप प्रोग्रॅम पूर्ण केला आहे. 'लोकमत'आधी त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्येही काम केलं आहे.Read more
Pooja Chavan Tiktok star Suicide Cases in Pune her dream to become famous: पुण्याच्या वानवडी येथे पूजा चव्हाण नावाच्या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण मिळालंय. तिच्याबाबत आता अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. ती नेमक ...
Team India Fitness Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या नवी फिटनेस टेस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या टेस्टमध्ये ६ खेळाडू फेल झालेत. पण अशी नेमकी ही फिटनेस आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊयात... ...
Mars Water Vapour : मंगळ ग्रहावरील संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना एक मोठं यश प्राप्त झालंय. हे यश नक्कीच वाखाणण्याजोगं आहे कारण यातून मंगळवारील जनजीवनाच्या शक्यतांना अधिक बळकटी मिळणार आहे. नेमकं काय आढळलंय हे पाहुयात... ...
India vs England, Chennai Test : भारतीय संघाला चेन्नईत तब्बल २२ वर्षांनंतर कसोटी पराभवाला सामोरं लागल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) देखील आता कामाला लागलं आहे. चेन्नईतील भारताच्या पराभवानंतर बीसीसीआयनं पहिली कारवाई केलीय. जाणून घेऊयात... ...
Corona New Variant : एका बाजूला जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत वाढत आहे. या नव्या स्ट्रेनबाबत एक काळजी करण्यासारखी माहिती समोर आलीय. जाणून घेऊयात... ...
Pakistan Again Test Fire Missile : पाकिस्तानची आर्थिक दिवाळखोरी ही काही लपून राहिलेली नाही. जीवनावश्यक वस्तूंची निकड पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकारला जगासमोर हात पसरावे लागत असताना दुसरीकडे शस्त्रांची भूक मात्र वाढतच असल्याचं दिसून येतंय. ...
priyanka gandhi takes holy dip in ganga river : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी गंगा नदीत स्नान करुन देशाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. ...