लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

पी(पूर्व) नवीन विभाग कार्यालयाचे उदघाटन रखडे!गणेशोत्सवापूर्वी कार्यालय सुरू करण्याची शिवसेनेची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पी(पूर्व) नवीन विभाग कार्यालयाचे उदघाटन रखडे!गणेशोत्सवापूर्वी कार्यालय सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

...परंतू पालक मंत्र्यांनाच वेळ मिळत नसल्याने कार्यालय तयार होवूनदेखील उद्घाटन रखडले असल्याचे पत्र शिवसेना (उबाटा) विधिमंडळ मुख्य प्रतोद, दिंडोशीचे स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी आज पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांना पाठवले आहे. ...

गणेश पूजनाचे साहित्य थेट देवघरात; विलेपार्लेत 'उबाटा'चा अभिनव उपक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश पूजनाचे साहित्य थेट देवघरात; विलेपार्लेत 'उबाटा'चा अभिनव उपक्रम

गणराया भक्तिभावाने स्वागत करण्यासाठी विलेपार्ले शिवसेनेने पार्लेकरांच्या घरात पूजेचे साहित्य  हा  अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ...

मढ कोळीवाड्यात लक्ष्मीनारायण नौका खडकावर आढळून फुटली; सात खलाशी मात्र वाचले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ कोळीवाड्यात लक्ष्मीनारायण नौका खडकावर आढळून फुटली; सात खलाशी मात्र वाचले

नौकेच्या चालकाला सदर अंधारात मढ बेटाच्या पश्चिमेला दोन किलामीटर समुद्रात असलेला काळा खडक समजला नाही ...

बोरीवलीच्या हर्षिता वायंगणकरला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक! क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवलीच्या हर्षिता वायंगणकरला राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक! क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार

मल्लखांब खेळाडू कुमारी हर्षिता वायंगणकर हिने राष्ट्रीय खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. ...

आरे'मध्ये कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था, गरज पडल्यास...- आशिष शेलार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे'मध्ये कृत्रिम तलावात गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था, गरज पडल्यास...- आशिष शेलार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उपनगर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विनंती केल्याची दिली माहिती ...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिध्दी मणेरीकर हिचा सत्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल सिध्दी मणेरीकर हिचा सत्कार

अमोल कीर्तिकर यांनी आपल्या भाषणात सिध्दीला वॉल क्लामिग खेळात प्रथम शिवछत्रपती मिळाला म्हणून कौतुक केले ...

'त्या' शिक्षिकेनं पतीनंतर, आता सासूबाईंवर केले अंत्यसंस्कार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' शिक्षिकेनं पतीनंतर, आता सासूबाईंवर केले अंत्यसंस्कार

पतीचे निधन झाले तेव्हा नीता चांदवडकर यांचा मुलगा 4 वर्षांचा तर मुलगी 1 वर्षांची होती. ...

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था स्थापन करणार; फडणवीसांची ग्वाही - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था स्थापन करणार; फडणवीसांची ग्वाही

आमदार ॲड आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते. ...