लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

विक्रोळीत ग्रंथ तुमच्या दारी पेटीच्या उद्घाटनाने सावरकर जयंती साजरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळीत ग्रंथ तुमच्या दारी पेटीच्या उद्घाटनाने सावरकर जयंती साजरी

मुंबईत १७०  ग्रंथ पेटी असून १० हजार वाचक या उपक्रमास जोडले गेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. ...

त्या दोन पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या दोन पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट

यलो गेट आणि लोकमान्य टिळक मार्ग या पोलीस ठाण्यांना ग्रंथ दालन भेट देण्यात आले. ...

"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानासाठी उघडली 100 मुलींची बँक खाती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बेटी बचाओ बेटी पढाओ" अभियानासाठी उघडली 100 मुलींची बँक खाती

केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत ही योजना लागू केली आहे. ...

त्यांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपुत्रांना गाजर? गावठाण-कोळीवाड्यांमध्ये संताप - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्यांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपुत्रांना गाजर? गावठाण-कोळीवाड्यांमध्ये संताप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २००० ते २०११ या कालावधीतील झोपडीवासीयांना अडीच लाख रुपयांत घर देण्याचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला. ...

१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधीची घोषणा; मच्छिमार बोटी किनाऱ्याला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदी कालावधीची घोषणा; मच्छिमार बोटी किनाऱ्याला

मच्छिमार बोटी किनाऱ्याला शाकारायला झाली सुरुवात ...

झोपडपट्टीवासियांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपूत्रांना गाजर?; गावठाणमध्ये पसरली नाराजी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झोपडपट्टीवासियांना अडीच लाखांत घरे अन् भूमिपूत्रांना गाजर?; गावठाणमध्ये पसरली नाराजी

मुंबईचे मूळ भूमिपुत्र कोळी-आगरी बांधवांकडे राज्य सरकाराने दुर्लक्ष करून कोळीवाडे-गावठणांना नेहमीच सावत्र आईची वागणूक दिली असल्याची संतप्त प्रतिक्रिया भूमिपुत्रांमध्ये उमटली आहे ...

अडीच लाखांत घर देण्याच्या निर्णयावरून श्रेय वादाची लढाई; भाजप-ठाकरे गटात रंगला कलगीतुरा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अडीच लाखांत घर देण्याच्या निर्णयावरून श्रेय वादाची लढाई; भाजप-ठाकरे गटात रंगला कलगीतुरा

देवेंद्र फडणवीस यांनी 2000 ते 2011 काळातील झोपडीवासियांना अडीच लाखांत घर देण्याच्या निर्णय काल जाहीर केला. ...

परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, पण इशिकाने पटकावले ९७% गुण     - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परीक्षेच्या तोंडावर मातृछत्र हरपले, पण इशिकाने पटकावले ९७% गुण    

प्रवीण जैन आणि दिवंगत बरखाबेन जैन यांची कन्या इशिका जैन हिने आयसीएसई परीक्षा देण्याची तयारी केली. ...