लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

मागाठाणेत सुरू झाला आपला दवाखाना - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेत सुरू झाला आपला दवाखाना

या दवाखान्यात ४८ मोफत रक्त चाचण्या, विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहे. ...

ओशिवरा नदीवरील तुटलेल्या संरक्षण भिंतीची अद्याप दुरुस्ती नाही; शेकडो कुटुंबियांचे जीव धोक्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओशिवरा नदीवरील तुटलेल्या संरक्षण भिंतीची अद्याप दुरुस्ती नाही; शेकडो कुटुंबियांचे जीव धोक्यात

मागण्यांची योग्य दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.  ...

भाजपाने फुंकले आगामी निवडणुकांचे रणशिंग; खासदार गोपाळ शेट्टी यांची स्पष्टोक्ती - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने फुंकले आगामी निवडणुकांचे रणशिंग; खासदार गोपाळ शेट्टी यांची स्पष्टोक्ती

उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखाच पत्रकारां समोर मांडला. ...

लोअर परेल पूलावर पदपथाची सोयच नाही! मुंबई महापालिकेकडून मॉर्थ आणि आईआरसीच्या नियमांचे उल्लंघन? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परेल पूलावर पदपथाची सोयच नाही! मुंबई महापालिकेकडून मॉर्थ आणि आईआरसीच्या नियमांचे उल्लंघन?

ही बाब लेखी निवेदन देऊन मुंबई महापालिकेच्या निदर्शनाला आणून दिली आहे. ...

सावरकर जीवनावली प्रदर्शनाची यशस्वी सांगता; हजारो सावरकर प्रेमींनी लावली हजेरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकर जीवनावली प्रदर्शनाची यशस्वी सांगता; हजारो सावरकर प्रेमींनी लावली हजेरी

प्रदर्शनाचे सुंदर आणि नियोजनबध्द आयोजनबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी पोयसर  जिमखाना आणि स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान समितीच्या सर्व  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाहिर आभार व्यक्त केले. ...

कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे रिझर्वेशनच्या तक्रारींचे निराकरण करा - विनायक राऊत  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात येणाऱ्या प्रवाशांच्या रेल्वे रिझर्वेशनच्या तक्रारींचे निराकरण करा - विनायक राऊत 

विनायक राऊत यांनी आज मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांची भेट घेतली. ...

सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा, राज्यपालांचे आवाहन - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकर जयंतीनिमित्त जातिभेदाला तिलांजली देण्याचा संकल्प करा, राज्यपालांचे आवाहन

भावी पिढ्यांना सावरकरांचे योगदान कळावे यासाठी सावरकरांवर स्थायी प्रदर्शन करावे तसेच नाशिक जवळ असलेल्या भगूर या सावरकरांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारले जावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.   ...

मढ विभागातील भटक्या चावऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची पालिका प्रशासनाकडे मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ विभागातील भटक्या चावऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची पालिका प्रशासनाकडे मागणी

सदर त्रासामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत.  ...