Crime News: राष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मुंबई आणि गुजरातमध्ये छापेमारी करुन तब्बल १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सर्वात घातक समजले जाणारे ६० किलो उच्च दर्जाचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे. ...
ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या सार्वजनिक दूरध्वनी क्रमांकावर कॉल करुन प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. ...
रविवारी रात्री एक ती दीडच्या सुमारास यादव हे महाराष्ट्र नगर येथून घरी जात असताना, मित्राच्या भांडणात मध्यस्थी घेतल्याच्या रागात आरोपींनी त्यांना वाटेत अडवून शिवीगाळ केली. ...