लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी आता पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण बंधनकारक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘डेल्टा प्लस’चा धोका टाळण्यासाठी आता पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण बंधनकारक

Nagpur News यापुढे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला संस्थात्मक विलगीकरणात अथवा रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. यासंदर्भात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आदेश जारी केले आहेत. ...

खर्रा थुंकायला गेला आणि जीव गमावून बसला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्रा थुंकायला गेला आणि जीव गमावून बसला

Nagpur News धावत्या वाहनात खर्रा थुंकताना तोल गेला आणि तरुण वाहनातून खाली रोडवर कोसळला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील घटना ...

अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ 

Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरणे ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठी चिंतनीय ठरणारी आहे. ...

म्हणे, मेळघाटात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही; आरोग्य विभागाचा जावईशोध - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :म्हणे, मेळघाटात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही; आरोग्य विभागाचा जावईशोध

Nagpur News मेळघाटमध्ये मागील पाच वर्षांत कुपोषणामुळे एकाही लहान मुलाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा अमरावतीच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. ...

आता परदेशात करा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आता परदेशात करा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण

Gondia News आता शासनाने परदेशात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणाची सुविधा त्या-त्या देशातील भारतीय दूतावासात करून दिली आहे. ...

आता रक्त पिशव्यांचा तुटवडा; कसा होणार नागपुरातील डेंग्यू रुग्णांवर उपचार? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता रक्त पिशव्यांचा तुटवडा; कसा होणार नागपुरातील डेंग्यू रुग्णांवर उपचार?

Nagpur News आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे दोन्ही रक्तपेढीत रोज २५ ते ३० प्लेटलेट्सची मागणी होत आहे; मात्र पिशवीच नसल्याने प्लेटलेट्स देणार कसे, हा प्रश्न आहे. ...

...तर मी शिवसेना जिंदाबाद म्हणेन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर मी शिवसेना जिंदाबाद म्हणेन

Nagpur News भाजपाने देशाच्या हिताचे काम केले, तर आम्ही भाजपा जिंदाबाद म्हणू आणि जर शिवसेनेने चांगले काम केले, तर मी शिवसेना जिंदाबाददेखील म्हणेन, असे प्रतिपादन त्यांनी केले. ...

महत्त्वपूर्ण निर्णय; आता सातबारातील जातिवाचक नोंदणीही वगळणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महत्त्वपूर्ण निर्णय; आता सातबारातील जातिवाचक नोंदणीही वगळणार

Nagpur News जातिवाचक वस्त्या, पाडे व गावांची नावे बदलविण्यात आल्यानंतर आता सात-बाराच्या उताऱ्यामधील शेतीच्या स्थानिक नावांमध्ये असलेली जातिवाचक नावांची नोंदणी वगळून त्यात सुधारित नोंदणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...