लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील आठ जणांच्या टोळीला पेंच व्याघ्र प्रकल्पात अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य प्रदेशातील आठ जणांच्या टोळीला पेंच व्याघ्र प्रकल्पात अटक

Nagpur News पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये अवैध प्रवेश करून वनौषधी गोळा करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला शुक्रवारी गस्ती पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो औषधीसह चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांत ७७ टक्क्यांनी वाढ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांत ७७ टक्क्यांनी वाढ

Nagpur News पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी विक्रमी नोंद झाली. धक्कादायक म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ७७ टक्के रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या २,२०७ तर मृतांची संख्या ९वर पोहोचली आहे. ...

केंद्र शासनाच पंतप्रधान मातृत्व योजनेचा लाभ घ्या; महापौर श्रीकांचना यन्नम यांचे आवाहन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्र शासनाच पंतप्रधान मातृत्व योजनेचा लाभ घ्या; महापौर श्रीकांचना यन्नम यांचे आवाहन

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

सोलापूरकरांनो...यंदा मिरवणूका नाहीत...घरच्या घरी करा गणपतीचे मनोभावे विसर्जन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो...यंदा मिरवणूका नाहीत...घरच्या घरी करा गणपतीचे मनोभावे विसर्जन

सोलापूर महापालिकेत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक ...

उस्मानाबादेत मच्छीमारांचे आंदोलन चिघळले; एका आंदोलकाने घेतले विष - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत मच्छीमारांचे आंदोलन चिघळले; एका आंदोलकाने घेतले विष

ठेकेदाराने परराज्यातील मच्छीमारांकडून काम सुरु केल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या निधीसाठी समिती सदस्य मुख्यमंत्र्यांना भेटणार

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक ...

कोरोनाबाबत हयगय करू नका; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाबाबत हयगय करू नका; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना

सोलापुरात कोरोना आढावा बैठक ...

नैसर्गिक व सरोगेट मातृत्व सारखेच; दोन्हीत मिळणार रजा; उच्च न्यायालय  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नैसर्गिक व सरोगेट मातृत्व सारखेच; दोन्हीत मिळणार रजा; उच्च न्यायालय 

Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नैसर्गिक व सरोगेट मातृत्वामध्ये भेदभाव करता येणार नाही, असे स्पष्ट करून सरोगसीद्वारे आई झालेल्या शिक्षिकेला मातृत्व रजा आणि रजा कालावधीचे वेतन देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले ...