कर्नाटकातील बंगळुरूजवळील सदाशिवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल होताच त्याचे पडसाद शुक्रवारी रात्री कोल्हापुरात उमटले. ...
म्हाडा परीक्षेचा पेपर फोडणारा जीए सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक डॉ. प्रीतेश देशमुख याच्या घरी टीईटी परीक्षेतील हॉल तिकीट पुणे सायबर पोलिसांना सापडले होते. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारामधील राजकारण वेगाने बदलत आहे. या सर्व चित्रामध्ये भाजप कुठेच दिसत नाही. जी काही चर्चा करायची आहे ती चर्चा विनय कोरे आणि प्रकाश आवाडे करत आहेत. ...