लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Harbhajan Singh Retirement : अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा; IPL देखील खेळणार नाही! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Harbhajan Singh Retirement : अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगची निवृत्तीची घोषणा; IPL देखील खेळणार नाही!

हरभजन सिंग गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता. पण IPLमध्ये त्याला काही सामन्यांसाठी संधी मिळाली होती. ...

Lara Dutta and Mahesh Bhupati: 'नवरा कधीच आपला धड फोटो काढत नाही!' - असं लारा दत्तालाही वाटतंच, ती म्हणते.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Lara Dutta and Mahesh Bhupati: 'नवरा कधीच आपला धड फोटो काढत नाही!' - असं लारा दत्तालाही वाटतंच, ती म्हणते..

Lara Dutta and Mahesh Bhupati: नवऱ्याच्या फोटोग्राफीबाबत जगातल्या बहुतांश बायका असाच विचार करत असतात....  जो विचार सध्या लारा दत्ता तिच्या नवऱ्याबाबत करते आहे.. ...

नर्सरीच्या झाडाआडून तस्करी; ट्रकमधून १२ पोती गांजा जप्त, दोघे ताब्यात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नर्सरीच्या झाडाआडून तस्करी; ट्रकमधून १२ पोती गांजा जप्त, दोघे ताब्यात

Cannabis seized in Jalana : ट्रकमध्ये नर्सरीतील विविध झाडाची रोपे रचून ठेवण्यात आलेली होती. ...

तुझी माझी जोडी जमली गं.. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवला प्रेमावर विजय - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुझी माझी जोडी जमली गं.. कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मिळवला प्रेमावर विजय

अमरावतीतील एका सुंदर जोडप्याची ही कहाणी जरा हटकेच आहे. ते दोघे एकमेकांना बघू शकत नाही मात्र, मन की आँखों का प्यार आणि जिव्हाळ्यानी त्या दोघांना एक केलं. त्यांच्या लग्नाचा विषय हा सध्या जिल्ह्यात चर्चेचा ठरतोय.  ...

मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात, केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांचे संकेत  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात, केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांचे संकेत 

गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले. ...

लुटीचा डाव फसल्याने शेळी चोरून पोबारा केला, रॉंगसाईडने जाताना चोरट्यांनी जीव गमावला - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लुटीचा डाव फसल्याने शेळी चोरून पोबारा केला, रॉंगसाईडने जाताना चोरट्यांनी जीव गमावला

महामार्गावर दुचाकीविरुद्ध दिशेने वळवून पळ काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. ...

परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’! - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’!

परदेश दौऱ्यावरून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. ...

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सेनेचा ऐतिहासिक विजय; भाजप, राष्ट्रवादीलाही दिला धोबीपछाड - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सेनेचा ऐतिहासिक विजय; भाजप, राष्ट्रवादीलाही दिला धोबीपछाड

सिल्लोड नगर परिषद पोटनिवडणूक : राष्ट्रीय पक्षांना चिंतन करण्याची गरज ...