लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Shiny sequin saree of actress Parineeti: सव्वा लाख की साडी! परिणिती चोप्राची निळी चमचमती सिक्विन साडी; तिची खासियत काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Shiny sequin saree of actress Parineeti: सव्वा लाख की साडी! परिणिती चोप्राची निळी चमचमती सिक्विन साडी; तिची खासियत काय?

Parineeti Chopra six yard saree: बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्राचा रॉयल ब्लू साडीतला शिमरी शाईनी लूक सध्या सोशल मिडियावर (sequin saree look) चांगलाच व्हायरल झाला आहे.. साडीची किंमत तब्बल १ लाख ३५ हजार रूपये एवढी सांगितली जात आहे.... ...

विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधान परिषद बिनविरोध झाल्याने सदस्य निधी आला निम्यावर

विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा ‘शब्द’ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आला होता. ...

नागपूरच्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘ॲक्सिडेंटल’ ! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नागपूरच्या ‘त्या’ महिलेचा मृत्यू ‘ॲक्सिडेंटल’ !

शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या इमारतीच्या मागील बाजूला एका विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. १० महिने वयाची तिची मुलगी मृतदेहाला बिलगली होती. तर लागलीच चार ४ वयाचा मुलगादेखील तेथे आढळून आला होता. ...

लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा, कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी दिली माहिती

धर्मांतरामुळे उडपीमद्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणल्याचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले. ...

ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... फरार गुन्हेगाराची भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... फरार गुन्हेगाराची भावनिक साद, व्हिडिओ व्हायरल

पोलिसांशी लपवाछपवी करणाऱ्या या गुन्हेगाराने फरारीमुळे झालेली आपली दैनावस्था दाखविण्यासाठी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ अपलोड केलाय. " ये देखो मेरा लाईफ, क्या जिंदगी हो गई है... अस तो त्यात म्हणतोय. ...

आधीच उल्हास त्यात फाल्गून मास; कागल-सातारा महामार्ग निविदेस तारीख पे तारीख - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आधीच उल्हास त्यात फाल्गून मास; कागल-सातारा महामार्ग निविदेस तारीख पे तारीख

आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशीच कांहीशी अवस्था कागल ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाची झाली आहे. ...

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनाही आवडणारा हॉट 'नागिन सॉस' नक्की आहे काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांनाही आवडणारा हॉट 'नागिन सॉस' नक्की आहे काय?

बॉलिवूडमधला सुपर स्टार अमिताभ बच्चन एका सॉसची माहिती देताना केवळ सुपर हा शब्द वापरतो तेव्हा तो सॉस खरंच कसा लागत असेल याची उत्सुकता वाटणं साहजिकच आहे.  या उत्सुकतेपोटीच नागिन सॉसची चर्चा समाजमाध्यमांवर सुरु आहे.  ...

पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुन्हा शेतकरी आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळे शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्याने गळफास घेतला

पिककर्जाची वाट पाहत शेतकरी शिवसैनिक कर्जबाजारी झाला, आर्थिक कोंडी झाल्याने गळफास घेऊन जीव दिला ...