लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका राजकीय स्वार्थासाठी, भाजप तालुका उपाध्यक्षांचा आरोप - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका राजकीय स्वार्थासाठी, भाजप तालुका उपाध्यक्षांचा आरोप

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बडवायला सुरुवात केली आहे. ...

'जिनोमिक सिक्वेंसिंग' तपासणी, विद्यापीठातील लॅबमुळे चार कोटी रुपये वाचणार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जिनोमिक सिक्वेंसिंग' तपासणी, विद्यापीठातील लॅबमुळे चार कोटी रुपये वाचणार

Genome sequencing testing in Aurangabad : ओमायक्रॉन संसर्ग निदानामध्ये जिनाेमिक सिक्वेंसिंग तपासणी औरंगाबादेत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. ...

तुर्केवाडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार हेलिकॉप्टर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तुर्केवाडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार हेलिकॉप्टर

तुर्केवाडी ता. चंदगड येथे ब्रह्मलिंग मंदिर वास्तुशांती व सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव असा संयुक्त सोहळा शनिवार, २५ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान होत आहे. ...

आष्टा, अंकलखोप परिसरात गव्याचे दर्शन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आष्टा, अंकलखोप परिसरात गव्याचे दर्शन

अंकलखोप (ता. पलूस) तसेच आष्टा (ता. वाळवा) परिसरात गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

Carrot cake recipe: लालचुटुक गाजराचा मऊमऊ केक; केक खावा तर असा! घ्या सोपी रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Carrot cake recipe: लालचुटुक गाजराचा मऊमऊ केक; केक खावा तर असा! घ्या सोपी रेसिपी

How to make carrot cake: सध्या बाजारात भरपूर गाजरं मिळत आहेत. गाजराचा हलवा, गाजराचं लोणचं असं सगळं करून झालं असेल तर आता गाजराचा हा सुपर स्पाँजी केक करून बघा.... मुलांनाही नक्कीच आवडेल. ...

मांजा निष्पाप पक्षांच्या जीवावर; तरुणांच्या प्रयत्नाने पारव्याला मिळाले जीवनदान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांजा निष्पाप पक्षांच्या जीवावर; तरुणांच्या प्रयत्नाने पारव्याला मिळाले जीवनदान

पतंग शौकिनांकडून धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. ...

कुख्यात शाहरूख कसाई टोळीवर मकोका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुख्यात शाहरूख कसाई टोळीवर मकोका

हसनबाग परिसरात अनेक वर्षांपासून प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात शाहरूख उर्फ कसाई अकरमच्या टोळीतील गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला. ...

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी गेला आणि जिवाला मुकला! - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूचे व्यसन सोडवण्यासाठी गेला आणि जिवाला मुकला!

देशी औषध पाजताना झालेल्या झटापटीत त्याला मारहाण झाली आणि खाटेवरून पडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. ...