लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

खळबळजनक : सांगलीतील डोंगरावर आढळले मृतदेह, एका तरुणासह दोन युवतींचा समावेश  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खळबळजनक : सांगलीतील डोंगरावर आढळले मृतदेह, एका तरुणासह दोन युवतींचा समावेश 

तिघांच्या मृतदेहाजवळ चॉकलेट्स, पुष्पगुच्छ आणि हार सापडले आहेत. ही घटना आज, गुरुवार (ता.२३) सकाळी उघडकीस आली. याघटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. ...

उद्योजक विवेक देशपांडेविरूद्ध ४२० दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली जमीन खरेदी - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक विवेक देशपांडेविरूद्ध ४२० दाखल, बनावट कागदपत्रांच्या आधारे केली जमीन खरेदी

आरोपींमध्ये चारजणांचा समावेश ...

वाळवलेल्या हळदीसह अडतीवरही जीएसटी लागू, ‌व्यापाऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवलेल्या हळदीसह अडतीवरही जीएसटी लागू, ‌व्यापाऱ्यांमध्ये नाराजी

बाजारात खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सेवा देणाऱ्या व त्यापोटी अडत घेणाऱ्या अडतदारांनाही जीएसटी देय आहे. त्यांना यामध्ये कोणतीही सवलत देता येणार नाही. ...

जुन्या भांडणाचा राग, फाळकूट दादांनी यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करून तरुणाला भोसकले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या भांडणाचा राग, फाळकूट दादांनी यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करून तरुणाला भोसकले

लोणारवाडी ता. कवठेमहांकाळ येथील २४ वर्षीय तरुणाला विठुरायाचीवाडी येथील यात्रेमध्ये भरगर्दीत पाठलाग करीत धारधार शस्त्राने भोसकले.  ...

चिंता वाढली! नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चिंता वाढली! नागपुरात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

दुबईहून नागपुरात आलेल्या २१ वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. सध्या या रुग्णावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. ...

Carrying An illegal Weapon: बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणास अटक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Carrying An illegal Weapon: बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी एका तरुणास अटक

तरुणाकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल व २ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत ...

कोण म्हणतोय गांधी जिल्हा गरीब, त्याची श्रीमंतीकडे वाटचाल! - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोण म्हणतोय गांधी जिल्हा गरीब, त्याची श्रीमंतीकडे वाटचाल!

वर्धा जिल्ह्यातील गरिबी विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. जिल्ह्यातील गरिबीचा निर्देशांक केवळ ८.८२ टक्के असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात स्पष्ट केले आहे. ...

आता वाहतूक कोंडीला बायबाय, सोलापूर-धुळे नवीन बायपास आजपासून सुसाट ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता वाहतूक कोंडीला बायबाय, सोलापूर-धुळे नवीन बायपास आजपासून सुसाट !

३० कि.मी.च्या अंतरातून जड वाहतूक धावत असल्यामुळे सध्याच बायपासवरील जड वाहने कमी झाली आहेत. ...