लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : खासदार संजय मंडलिक, आसुर्लेकरांचा एकतर्फी विजय; सत्तारुढ गटातूनच रसद पुरवल्याची चर्चा 

प्रक्रीय गटातून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर हेच विद्यमान संचालक होते, पण त्यांना आता पॅनेलमध्ये घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध दर्शवल्याने ते विरोधी पॅनेलला जाऊन मिळाले. ...

ब्युटी प्रॉडक्टसमधल्या ५ गोष्टी आरोग्यासाठी घातक, कॅन्सर-हार्मोनल असंतुलनाचा धोका, खरेदी करताना तपासा... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्युटी प्रॉडक्टसमधल्या ५ गोष्टी आरोग्यासाठी घातक, कॅन्सर-हार्मोनल असंतुलनाचा धोका, खरेदी करताना तपासा...

सौंदर्य खुलवायला हवेच, पण नियमित विविध उत्पादने वापरणे ठरु शकते धोक्याचे ...

kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : गडहिंग्लज तालुका सेवा संस्था गटात संतोष पाटलांचा अप्पींना धक्का

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत टी. आर. पाटील यांचे चिरंजीव असणारे संतोष पाटील हे सलग दुसऱ्यांदा या गटातून बँकेवर गडहिंग्लज तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू वर्चस्वाच्या लढाईतून - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ वाघाचा मृत्यू वर्चस्वाच्या लढाईतून

काटली लावालगतच्या तलावाजवळ बुधवारी अचानक मरण पावलेल्या वाघाचा मृत्यू दोन नर वाघांच्या झुंजीत जखमी होऊन झाल्याचा दाट अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. हा वाघ अंदाजे ३ ते ४ वर्षांचा होता. ...

kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank result : आजऱ्यातून सुधीर देसाई विजयी, मात्र चर्चा फुटलेल्या मतांचीच 

नेत्यांवर केलेली जहरी टीका कार्यकर्त्यांच्या मनाला लागल्याने त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून आला आहे. ...

१५ वर्षात नागपुरात ३८ तर राज्यात १८२ मांजाबळी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१५ वर्षात नागपुरात ३८ तर राज्यात १८२ मांजाबळी

मागील १५ वर्षात नागपुरात नायलाॅन मांजाने गळा कापल्याने ३८ लाेकांचा जीव गेला आहे. ३५०० च्या आसपास लाेक गंभीर व अतिगंभीर जखमी झाले. याशिवाय ७५० वर प्राणी आणि १६०० पक्ष्यांनीही मांजामुळे जीव गमावला आहे. ...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल : मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या अन् पैसे, निकालापेक्षा याचीच सर्वत्र चर्चा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल : मतपेटीत सापडल्या चिठ्ठ्या अन् पैसे, निकालापेक्षा याचीच सर्वत्र चर्चा

मतदारांनी उमेदवारांना उद्देशून सूचना केल्या आहेत. त्यामुळे निकालापेक्षा ह्याच प्रकाराची मतदान केंद्रावर चर्चा रंगली आहे. ...

कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन - Marathi News | | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे निधन

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले ... ...