लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

‘एमएसआरडीसी’कडे ४१.१४ कोटी आगाऊ रक्कम जमा ...

आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आलिशान कार चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद, कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई

या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. ...

कोल्हापुरातील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम, पण काम कोणते द्यायचे हाच प्रश्न - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम, पण काम कोणते द्यायचे हाच प्रश्न

पन्नाशी ओलांडल्याने संगणकाचे आणि ऑनलाइन कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने यांना वर्क फ्राॅम होमवेळी कोणते काम द्यायचे, असे प्रश्नचिन्ह येथील पोलीस दलासमोर आता निर्माण झाले आहे. ...

आजीबाईची कमाल, लॉटरी लागली तर तिकीट विकणाऱ्याला स्वतःहून दिला पैशातला वाटा; पाहा दिलदार आजीचा व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आजीबाईची कमाल, लॉटरी लागली तर तिकीट विकणाऱ्याला स्वतःहून दिला पैशातला वाटा; पाहा दिलदार आजीचा व्हिडिओ

Social viral: पैसे हातात मिळाल्यावर लोक भल्याभल्यांना विसरून जातात... पण या आजीबाई मात्र अजिबात तशा नाहीत बरं का... बघा या दिलदार (must see video in social media) आजीबाईंचा व्हिडिओ ...

ठाण्यासह जिल्ह्यातील गावपाडय़ात अवकाळी पाऊस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यासह जिल्ह्यातील गावपाडय़ात अवकाळी पाऊस

जिल्ह्यात आधीच कोरोनाच्या रूग्णांची भर पडत असून त्यात वातावरणातील बदल दुषीत हवामानाला कारणीभूत ठरत आहे. ठाण्यासह कल्याण, उल्हासनगर आदीं शहरांसह जिल्ह्यातील बहुतांशी गावपाडय़ात शनिवारी सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण व दमट हवामान आहे. ...

Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Corona Virus : चिंताजनक ! शहरापाठोपाठ ग्रामीण भागात कोरोना रुग्ण दुप्पट, जिल्ह्यात सध्या ५२७ रुग्णांवर उपचार सुरू

corona virus : जिल्ह्यात १८३ नव्या रुग्णांची वाढ : शहरात दीडशेपार रुग्ण, ५२७ रुग्णांवर उपचार सुरू ...

रत्नागिरीकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून होणार सुटका - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीपासून होणार सुटका

साळवी स्टॉप, कोकण नगर आदी भागातील नागरिकांचा दुर्गंधी, धूर आदीची समस्या कायमची सुटणार आहे. ...

रत्नागिरी-कोल्हापूर जोडणाऱ्या तीन घाटांचे सर्वेक्षण, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचे निर्देश - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी-कोल्हापूर जोडणाऱ्या तीन घाटांचे सर्वेक्षण, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांचे निर्देश

भांबेड ते गावडी, देवडे ते विशालगड आणि काजिर्डा ते पडसाळी हे रत्नागिरी आणि कोल्हापूर हे दोन जिल्हे जोडणारे पर्यायी रस्ते आहेत. ...