विभागातील नव्याने नियुक्त तलाठ्यांचे नोव्हेंबरपासून प्रबोधिनीत प्रशिक्षण सुरू आहे. यादरम्यान शनिवारी १७ कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आठ महिला व नऊ पुरुष कर्मचारी आहेत. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगित ...
मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीटमुळे नुकसान झाले होते. आता पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांच्या माहितीनुसार १० जानेवारीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. अमरावती शहरातही दुपारी ४ च्या सुमारास अचानक ...
सकाळी, सायंकाळी वर्दळीच्या वेळेतच भंडारा बस स्थानक, त्रिमूर्ती चौकात वर्दळ असते. शासकीय कार्यालये सुटल्यानंतर नागपुरसाठी जाणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे ट्रॅव्हलचे तिकीट दर वाढले आहेत. सर्वसामान्य माणसांना प्रवास करणे कठीण झाले आहे. यावर सरका ...
शेतकऱ्यांची लुट होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसिलदार व करडीचे ठाणेदार यांना शेतकऱ्यांनी केली होती. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मोहाडी तालुका अन्न पुरवठा निरिक्षक सागर बावरे यांनी शेतकऱ्यांचे बयाण नोंदवित वजनम ...
शासनामध्ये विलिनीकरण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून आंदोलन सुरू केले आहे. पगारवाढ देण्याची घोषणा करूनही कर्मचारी कर्तव्यावर येण्यास तयार नसल्याने महामंडळाने सुमारे १०० च्या जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त ...
बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात ३२, चंद्रपूर तालुका १५, बल्लारपूर १२, भद्रावती ११, ब्रह्मपुरी १, सिंदेवाही १, मूल ६, राजुरा ८, चिमूर ३, वरोरा १ तर कोरपना येथे १ रुग्ण आढळून आला. नागभीड, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, जिवती ...
गेल्या दाेन वर्षांपासून काेराेनाचा संसर्ग कायम असल्याने शासनाने निधी वाटपात हात आखडता घेतला आहे. याचा परिणाम कृषी विभागाच्या याेजनांवरही झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचे चुकारे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात मिळाले हाेते. तर बाेनसची रक्कम मे व ...
एखाद्या व्यक्तीला काेराेना आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी अँटिजन व आरटी पीसीआर या चाचण्या केल्या जातात. आरटी पीसीआरची स्वतंत्र लॅबसुद्धा जिल्हा रुग्णालयात आहे. काेराेना तपासण्या करण्यासाठी व लॅबमध्ये काम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने २८ कंत ...