लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अस्तित्वात नसलेली मालमत्ता गहाण ठेवून उचलले कर्ज; कर्जदार, बँकेच्या अध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अस्तित्वात नसलेली मालमत्ता गहाण ठेवून उचलले कर्ज; कर्जदार, बँकेच्या अध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हा अर्ज दाखल झाला असताना न्यायालयाने कागदपत्रांची चौकशी केली. गुन्हा निष्पन्न होत असल्याने तो दाखल करावा, असे निर्देश पोलिसांना दिले. ...

'भाजपच्या सुजाण नगरसेवकांमुळे महापालिकेत आघाडीची सत्ता' - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'भाजपच्या सुजाण नगरसेवकांमुळे महापालिकेत आघाडीची सत्ता'

प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला. ...

सेवानिवृत्त फौजदाराने ‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केले अन बँक खाते झाले रिकामे, १० लाख ऑनलाईन लांबवले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवानिवृत्त फौजदाराने ‘ऐनी डेस्क’ डाऊनलोड केले अन बँक खाते झाले रिकामे, १० लाख ऑनलाईन लांबवले

cyber crime एसबीआय बँकेचे ऑनलाइन ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी गुगलवरून मिळालेल्या क्रमांकावर केला संपर्क ...

इस्लामपुरातील पाटील भावकीत संघर्ष पेटणार - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील पाटील भावकीत संघर्ष पेटणार

ऊरुण परिसरातील पाटील भावकीतील नेत्यांचे इस्लामपूर पालिकेत वर्चस्व आहे ...

हिवाळ्यातल्या त्वचेच्या समस्यांसाठी महागडी प्रॉडक्ट्सच कशाला, घरात टमाटा आहे ना! लावा ६ प्रकारचे टमाट्याचे लेप - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यातल्या त्वचेच्या समस्यांसाठी महागडी प्रॉडक्ट्सच कशाला, घरात टमाटा आहे ना! लावा ६ प्रकारचे टमाट्याचे लेप

हिवाळ्यात त्वचा उलते, कोरडी पडते. याकाळात त्वचेला हवं असलेलं पोषण मिळालं नाही की त्वचा खराब होण्याचा, एजिंगची समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. त्वचा सुंदर करण्यासाठी स्वयंपाकघरातील टमाट्याचा उपयोग होतो. ...

ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऑनलाइन अभ्यासाला बसलेली मुलं ‘ढ’ गोळे व्हायला लागलेत? त्यांच्या आहारात हव्याच ४ गोष्ट

कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन बसल्याने क्षमता असूनही मुलांचा अभ्यासातला रस, एकाग्रता कमी झाल्याचे दिसते. घरात सतत स्क्रीनसमोर बसलेल्या मुलांच्या आहाराकडेही त्यासाठी बारकाईने लक्ष द्यायला हवे. ...

शिवसैनिकांत तुफान राडा; बैठकीत आमदारालाच खुर्ची फेकून मारली - Marathi News | | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :शिवसैनिकांत तुफान राडा; बैठकीत आमदारालाच खुर्ची फेकून मारली

वैजापुरातील वसंत क्लबमधील घटना : ऑनलाईन बैठक सुरु असताना शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख व बाजार समितीच्या माजी सभापतीने आमदार रमेश बोरनार यांच्यावर फेकली खुर्ची ...

जेष्ठ तमाशा कलावंत राजा पाटील यांचे निधन - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जेष्ठ तमाशा कलावंत राजा पाटील यांचे निधन

गेली चाळीस वर्षे त्यांनी लोकनाट्य कलेची सेवा केली. ‘चाळ ते माळ’ हे आत्मचरित्र त्यांनी नुकतेच लिहून पूर्ण केले हाेते. लवकरच त्याचे प्रकाशन होणार हाेते. ...