लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

चांदोली राष्ट्रीय उद्यानात 'व्याघ्र गणना' सुरू  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली राष्ट्रीय उद्यानात 'व्याघ्र गणना' सुरू 

व्याघ्र गणनेत झाडावरील ओरखडे, जमिनीवरील पाऊलखुणा, विष्ठा याद्वारे ही गणना केली जाणार आहे. ...

विद्या बालनचा २७ हजारांचा झेब्रा स्कर्ट, स्ट्रिप्ड डिझाइन्सचा नवा ट्रेंड! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विद्या बालनचा २७ हजारांचा झेब्रा स्कर्ट, स्ट्रिप्ड डिझाइन्सचा नवा ट्रेंड!

Stylish look of Vidya Balan: नेहमी सोज्वळ साडीत दिसणाऱ्या विद्या बालनचा नवा कुल, स्टायलिश लूक सध्या साेशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.. क्रॉप ट्रॉप आणि झेब्रा स्कर्ट हा तिचा ड्रेस तब्बल २७ हजार रूपयांचा आहे म्हणे... ...

नागलीची भाकरी आवडत नाही, चव पसंत नाही? नागलीचे 3 सुपरटेस्टी पदार्थ, पडाल नागलीच्या प्रेमात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नागलीची भाकरी आवडत नाही, चव पसंत नाही? नागलीचे 3 सुपरटेस्टी पदार्थ, पडाल नागलीच्या प्रेमात

नागलीला एक विशिष्ट प्रकारची चव असते. त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही. पण याच नागलीचे अनेक चवदार पदार्थ करता येतात जे आरोग्यासाठी उत्तम असतात. चव आवडत नसली तरी आवडीने नागलीचे पदार्थ खाता येतील असे काही प्रकार आहेत. ...

मानसिंग बोंद्रेला अखेर अटक, फिल्मी स्टाईलने अंदाधुंद गोळीबार करून झाला होता पसार  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मानसिंग बोंद्रेला अखेर अटक, फिल्मी स्टाईलने अंदाधुंद गोळीबार करून झाला होता पसार 

रंकाळा परिसरात शालीनी पॅलेस नजीक घराजवळ रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून झाला होता पसार. ...

तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र...

नोकरीतून ब्रेक घेतला की पुन्हा काम सुरु करताना अनेकींना अडचणी येतात, दुसऱ्या संधीसाठी झगडावं लागतं असं का? ...

राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबतच राहणार, मंत्री जयंत पाटील यांनी केलं स्पष्ट - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबतच राहणार, मंत्री जयंत पाटील यांनी केलं स्पष्ट

आघाडी धर्माची आठवून करून देत शिवसैनिकांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री जयंत पाटील यांना शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देण्याची गळ घातली. पण, मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्टच मत व्यक्त केलं. ...

अस्तित्वात नसलेली मालमत्ता गहाण ठेवून उचलले कर्ज; कर्जदार, बँकेच्या अध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अस्तित्वात नसलेली मालमत्ता गहाण ठेवून उचलले कर्ज; कर्जदार, बँकेच्या अध्यक्षांसह ९ जणांविरुद्ध गुन्हा

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात हा अर्ज दाखल झाला असताना न्यायालयाने कागदपत्रांची चौकशी केली. गुन्हा निष्पन्न होत असल्याने तो दाखल करावा, असे निर्देश पोलिसांना दिले. ...

'भाजपच्या सुजाण नगरसेवकांमुळे महापालिकेत आघाडीची सत्ता' - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'भाजपच्या सुजाण नगरसेवकांमुळे महापालिकेत आघाडीची सत्ता'

प्रभाग १६ ची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. पण भाजपमुळेच त्याला खो बसल्याचा आरोपही केला. ...