लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

दुपारी कडक ऊन, तर रात्री थंडी; सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले सोलापुरात ! - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुपारी कडक ऊन, तर रात्री थंडी; सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले सोलापुरात !

बदलते वातावरण : प्रत्येक घरातील किमान एक-दोघे तरी आजारी ...

सोलापूरकरांनो.. लस न घेतलेल्या लोकांपासून सर्वधिक धोका; स्वत:चे आराेग्य वाचवा - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरकरांनो.. लस न घेतलेल्या लोकांपासून सर्वधिक धोका; स्वत:चे आराेग्य वाचवा

सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख लोकांनी अजून घेतली नाही लस ...

स्फोटकांच्या तुटवड्यामुळे कोळसा पुरवठ्यावर परिणाम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्फोटकांच्या तुटवड्यामुळे कोळसा पुरवठ्यावर परिणाम

वेकोलीच्या सूत्रांच्या मते स्फोटकांचा तुटवडा असल्यामुळे ब्लास्ट कमी होत आहेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम पडत आहे. ...

नागपुरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय २६ जानेवारीनंतर

पालकमंत्री राऊत यांनी शनिवारी कोविड व्यवस्थापनासंदर्भात वरिष्ठ अधिकारी तसेच टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. ...

थंडीत हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? ५ गोष्टी करायलाच हव्यात... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत हार्ट अटॅकचा धोका कमी करायचाय? ५ गोष्टी करायलाच हव्यात...

जीवनशैलीतील छोटे बदल वाचवू शकतात आपलं आयुष्य, मात्र त्यासाठी वेळीच जागे होण्याची गरज आहे.... ...

आयटीआयमध्ये पदभरती : नव्यांना पायघड्या, अनुभवींची गळचेपी - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आयटीआयमध्ये पदभरती : नव्यांना पायघड्या, अनुभवींची गळचेपी

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत शिक्षकीय संवर्गातील ७३९६ नियमित पदे मंजूर आहेत. यातील ५०३३ जागा भरण्यात आल्या. तब्बल २३६३ जागा रिक्त आहेत. ...

विहीरगाव परिसरात धुमाकूळ घालणारे अस्वल जेरबंद - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विहीरगाव परिसरात धुमाकूळ घालणारे अस्वल जेरबंद

ताडोबा बफर झोन अंतर्गत येणाऱ्या पळसगाव वनपरीक्षेत्रामधील विहीरगाव परिसरात एक अस्वल तिच्या पिल्लांसह ठाण मांडून बसले होते. ...

‘न्यूड डान्स’ प्रकरण; एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘न्यूड डान्स’ प्रकरण; एलेक्स डान्स ग्रुपसह आयोजकांवर गुन्हा दाखल

दरवर्षी १७ जानेवारीला बाह्मणी येथे शंकरपटाचे आयोजन होत असते. कुही, उमरेड तालुक्यातील ज्या परिसरात शंकरपटाचे आयोजन होते, त्या परिसरात ठिकठिकाणी ‘डान्स शो’ची पत्रके लावण्यात आली होती. ...