आरोपी धीरजने शुक्रवारी सकाळी महिलेला बोलावले. तथा तुझ्या मुलीचा हात माझ्यात हातात दे, तुझ्या मुलीवर मी प्रेम करतो. प्रेमाने तिचे लग्न माझ्याशी लावून दे, अन्यथा तिला पळवून घेऊन जाईल, अशी धमकी दिली. ...
लाखांदूर तालुक्यातील सरांडी गावातील एका घरात एक नाग तब्बल सात दिवस दबा धरून होता. या सापाला सर्पमित्रांच्या चमूने गुरुवारी सुरक्षित जंगलात सोडून जीवनदान दिले. ...
नागपूर जिल्ह्यात दरवर्षी जाळ्यात अडकून १२०० च्यावर पक्ष्यांचा जीव जाताे. यामध्ये परदेशी पक्ष्यांचा समावेश अधिक असल्याचे पक्षीतज्ज्ञांचे निरीक्षण आहे. ...
आज रविवारी सकाळी १० वाजता शहरातील साऊथ अर्न पॉईंट स्कूलच्या केंद्रावर आज एमपीएससी पूर्व परिक्षेचा पेपर होता. विद्यार्थ्यांकडून हा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे परीक्षा केंद्राबाहेर एकच गोंधळ माजलाय. ...