लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पर्यटन राजधानीत पर्यटन स्थळे बंद, गेल्या २ वर्षांत पुरातत्व विभागाला २० कोटी रुपयांचा फटका  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन राजधानीत पर्यटन स्थळे बंद, गेल्या २ वर्षांत पुरातत्व विभागाला २० कोटी रुपयांचा फटका 

अनिश्चिततेने घसरतोय विदेशी पर्यटकांचा आलेख ...

MPSC exam : मोबाईल, राउटर जवळ ठेवून दिली परीक्षा; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच.. - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :MPSC exam : मोबाईल, राउटर जवळ ठेवून दिली परीक्षा; पर्यवेक्षकांच्या लक्षात येताच..

हा खळबळजनक प्रकार वरये, ता. सातारा येथील एका महाविद्यालयामध्ये घडला ...

शिवप्रेमींची प्रतीक्षा संपली; क्रांतिचौकात शिवरायांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे झाले आगमन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवप्रेमींची प्रतीक्षा संपली; क्रांतिचौकात शिवरायांच्या २१ फूट उंच पुतळ्याचे झाले आगमन

Chatrapati Shivaji Maharaj's Statue in Aurangabad: मागील दोन वर्षांपासून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याची उंची वाढविण्याचे काम सुरू होते. त्याच सोबत पुणे येथे पुतळा तयार करण्याचे कामही सुरू होते. ...

डोसा नहीं, फायर है! दिल्लीचा फायर हंडी डोसा, सोशल मीडियावर ओकतोय आग..पाहा व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोसा नहीं, फायर है! दिल्लीचा फायर हंडी डोसा, सोशल मीडियावर ओकतोय आग..पाहा व्हिडिओ

Social viral: आगीच्या ज्वालांमध्ये लपेटलेला डोसा... फायर हंडी डोसाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. ...

सैनिकाची गळफास लावून आत्महत्या, कामठीच्या सैनिक प्रशिक्षण केंद्रातील घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैनिकाची गळफास लावून आत्महत्या, कामठीच्या सैनिक प्रशिक्षण केंद्रातील घटना

कामठी शहरातील सैनिक प्रशिक्षण केंद्रात रविववारी सकाळी एका सैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

चिटफंडच्या नावावर 'चिटींग'; गुंतवणूकदारांना एक कोटींचा गंडा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिटफंडच्या नावावर 'चिटींग'; गुंतवणूकदारांना एक कोटींचा गंडा

अमरावतीत चिटफंडच्या नावावर एका दाम्पत्याने गुंतवणूकदारांची तब्बल एक कोटींनी फसवणूनक केल्याचे समोर आले आहे. ...

जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिंतूरजवळ भीषण अपघात; अकोली पुलावर भरधाव ट्रकने तिघां भावांना चिरडले

दोन सख्ख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू ...

'न्यूड डान्स' प्रकरण : ‘डान्स हंगामा’ नागपूरचा अन् व्हायरल क्लिप बाह्मणीचीच! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'न्यूड डान्स' प्रकरण : ‘डान्स हंगामा’ नागपूरचा अन् व्हायरल क्लिप बाह्मणीचीच!

संपूर्ण कारवाई आणि आरोपींच्या अटकेनंतर ‘डान्स हंगामा’चे सादरीकरण करणारे नागपूरचे होते आणि व्हायरल झालेल्या क्लिप उमरेड तालुक्यातील बाह्मणी येथीलच असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ...