लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

पाऊलखुणा वाघाच्या; वनविभाग म्हणतो, 'तो' लांडगा, वाघ नव्हे! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाऊलखुणा वाघाच्या; वनविभाग म्हणतो, 'तो' लांडगा, वाघ नव्हे!

विरली परिसरातील अनेक गावांमध्ये वारंवार वाघाचे दर्शन घडत असल्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या भीतीमुळे मजूर शेतात जाण्यास घाबरत असल्याने शेतीची कामे प्रभावित झाली आहेत. ...

अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण तणावात उपजिल्हा रुग्णालय - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण तणावात उपजिल्हा रुग्णालय

कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...

नाना पटोलेंचे मानसिक संतुलन ढासळले, मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोलेंचे मानसिक संतुलन ढासळले, मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज : चंद्रशेखर बावनकुळे

नाना पटोले यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर टीका केली. ...

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईच्या हातचं जगात भारी! विद्या बालन सांगतेय, तिच्या आईच्या हातच्या खास पदार्थाची गोष्ट

साऊथ इंडियन पदार्थांबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या कोरड्या चटणीची रेसिपी... ...

एनआयटीने १२०० घरांना बजावली नोटीस, कारण काय? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एनआयटीने १२०० घरांना बजावली नोटीस, कारण काय?

एनआयटीने भाडे तत्तावर दिलेल्या जागेवर संबंधित व्यक्तीने लेआऊट टाकून लोकांना जमिनी विकल्या. लोकांनी येथे पक्की घरेही बांधली. हे लेआऊट वाठोडा परिसरात येत असून, २० वर्षानंतर एनआयटीने कारवाईचा बडगा उगारल्याने लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. ...

शिफॉन साड्यांचा झुळझुळीत रोमान्स आवडतो? पाहा अमेझॉन ऑफर, शिफॉन साड्यांवर ९३ टक्के सवलत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिफॉन साड्यांचा झुळझुळीत रोमान्स आवडतो? पाहा अमेझॉन ऑफर, शिफॉन साड्यांवर ९३ टक्के सवलत

साडीवर प्रेम असणाऱ्या तमाम तरुणी आणि महिलांसाठी उत्तम संधी...दवडू नका... ...

ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरीतील कुक्कुसापासून तयार केलेले खाद्यतेल देशात दुसऱ्या क्रमांकावर

धानापासून तांदूळ तयार करताना कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या कुक्कुसात काही टक्के तेलाचे प्रमाण असते. या कुक्कुसापासून तयार होणारे खाद्यतेल (rice bran oil) मानवी आरोग्याला पोषक असून त्याला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. ...