माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

Published:January 24, 2022 02:50 PM2022-01-24T14:50:21+5:302022-01-24T14:55:30+5:30

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

१. सई ताम्हणकरने हिने नुकतेच तिच्या पेट डाॅगसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.. Sunday With These cuties !!! अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिली असून यावरूनच सईचा संडे तिने या पेटसोबत घालविला असणार, याचा अंदाज येतो.

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

२. धक धक गर्ल माधुरी दिक्षित हिलाही कुत्र्यांचे भयंकर वेड आहे. तिच्या कुत्र्याचे नाव पुच असे असून तिचा या कुत्र्यावर खूपच जीव आहे.. माधुरी जेव्हा केव्हा काम संपवून घरी येते, तेव्हा हा कुत्रा तिचं भारीच वेलकम करतो, असं ती सांगते..

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

३. मराठी अभिनेत्री मिताली मयेकर हिचं पेट लव्हही नेहमी सोशल मिडियावरून दिसून येतं.. ती आणि तिचा नवरा अभिनेता सिद्धार्थ मयेकर या दोघेही पेट लव्हर आहेत.

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

४. बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर हिने नुकताच एक पेट घेतला असून Twinning with mocha, my furball... अशी पोस्ट टाकत तिने तिचा हा आनंद सोशल मिडियावर शेअर केला होता. सईकडे दोन- तीन प्रकारचे कुत्रे आहेत.

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

५. मलायका अरोरा हिचंही पेट लव्ह जगजाहीर आहे. तिच्याकडे जे कुत्र आहे, ते अनेक ठिकाणी मलायकासोबत दिसून येतं... याच्यासोबत कसा वेळ जातो, हे कळत नाही, असं मलायका नेहमीच म्हणते.

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

६. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला देखील पाळीव प्राण्यांची खूपच आवड. तिच्याकडे गोल्डन रिट्रेव्हर, लॅब्रॉडोग अशा वेगवेगळ्या जातीची कुत्री आहेत. ती जेव्हा कॅन्सरवर उपचार घेत होती, तेव्हादेखील तिच्यासोबत तिच्या घरचं एखादं कुत्र असायचंच..

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

७. अनेक सेलिब्रिटींना कुत्रा पाळण्याची आवड असते. पण मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्याकडे मात्र मांजर आहे. ही मांजर विदेशातून आणण्यात आली असून झेंडू असं गोड नाव मुक्ताने या मांजरीला दिलं आहे.

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

८. बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूर उर्फ लाेलो हिचं कुत्र अतिशय क्यूट आहे. शीत्सू या जातीचं कुत्र करिश्माकडे असून ते खूपच केसाळ आहे.. या कुत्र्याचे लांबलांब केस पाहूनच कुणीही याच्या पटकन प्रेमात पडतं..

माधुरी दीक्षित ते सई ताम्हणकर; मुक्या प्राण्यांच्या दिवान्या सेलिब्रिटी! लाडक्या पेट्ससोबत त्यांचे सुंदर फोटो

९. मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे ही देखील पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मागे नाही. नेहालाही पाळीव प्राण्यांची खूपच आवड असून ती तिच्या डॉगीसोबतचे फोटो नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते.