शनिवारी आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आला. या घबाडातील रोकड मोजण्याकरता पोलिसांना तब्बल ९ तास लागले. ...
महिलेला एचआयव्ही झाल्याचे सांगून तिच्या दहा दिवसांच्या बाळाला एका संस्थेच्या सूपुर्द करण्याचा बहाण्याने पावणेतीन लाखात विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
नीरीतर्फे १७ ते २१ जानेवारीदरम्यान ८९ नमुने विविध भागांतून गोळा करण्यात आले. लक्षणे असलेल्या रुग्णांंच्या नमुन्यांचेच जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. ...
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील आणखी एका विधानामुळे भाजपचे लक्ष्य बनले आहे. इगतपुरी येथे आयोजित मुंबई प्रदेश काँग्रेसच्या ...
जिल्ह्यात सर्वाधिक उपचारार्थी रुग्ण १० हजार ८०० हे नाशिक शहरातच आहेत, तर ग्रामीणमध्ये सर्वाधिक उपचारार्थी असलेल्या नागरिकांची संख्या निफाड तालुक्यात ८५४ तसेच नाशिक तालुक्यात ७९९ इतकी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये शहराच्या तुलनेत रुग्णसंख्या ...
सोमवारपासून पुन्हा एकदा शाळांमध्ये शिक्षणाचा ‘श्रीगणेशा’ होत आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिल्यानुसार जिल्ह्यातील सुमारे दहा लाख विद्यार्थी पुन्हा शाळेत जाणार आहेत. दरम्यान, मुलांना शाळेत पाठविणे सक ...