महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी, काही महिलांनी शाई फेकून राजापेठ उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह ११ जणांवर भादंविचे ३०७, ३५३, ३३२ ...
शहरातील सिग्नल सुरू नसले, तरी वाहतूक पोलीस मात्र शहरातील सर्व चौकांमध्ये कर्तव्यावर दिसून येतात. वाहतुकीचा ताण वाहतूक पोलिसांवर वाढत असून सिग्नल व्यवस्था सुरू झाल्यास पोलिसांवरील हा ताण कमी होऊ शकतो. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून, उभी केलेली ही सिग्न ...
डाेळ्यांच्या आतील काेपऱ्यात लालसरपणा येताे. त्यावर सूज व दुखणे असते. डाेळा लाल हाेताे. सतत गळत राहताे. काही रुग्णांचे यामुळे डाेकेही दुखते. या आजारात रुग्णाला तापही असताे. डाेळ्यातून अश्रू व पस सतत निघत असताे. यावर गाेळ्या व औषधी काम करीत नाही. शस्त ...
गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळे ...
रशिया आणि युक्रेन यांच्यात तणाव वाढत आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर पडला असून शुक्रवारी ४८ हजार ९०० रुपयांवर पाहिलेल्या सोन्याचे दर शनिवारी थेट ४९ हजार ९०० वर पोहोचले. ३१ ...
डॉ. बोरले पुढे म्हणाले, कर्करोग या विषयाचा विचार केल्यास दक्षता म्हणून जागरूकता निर्माण करणे, लवकर निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार, तसेच उपचारानंतर रुग्णाला माणुसकी जोपासत धीर देणे हे गरजेचे आहे. या नवीन कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ...
दारव्हा मार्गावरील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या ढाब्यावर तीन युवक जेवणासाठी आले. त्यांनी ऑर्डर केली. जेवण आटोपले. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ढाबा बंद होत असताना पार्सल घेण्यासाठी दोघे जण आले. जेवण करून बाहेर निघालेल्या तिघांनी जाता-जाता त्या ...
लक्ष्मण मसू जाधव (५५), रा. वाघाडी असे मृताचे नाव आहे. लक्ष्मण हा गवंडीकाम करून कुटुंबाचा गाढा हाकत होता. त्याचा मुलगा, सून परिसरातीलच ढाब्यावर कामाला होते. एकाच समाजाची वसाहत वाघाडी परिसरात आहे. तेथेच लक्ष्मण राहत होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासू ...