लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावणारे ११ जण बडतर्फ; कोर्टानं दाखवला घरचा रस्ता - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकावणारे ११ जण बडतर्फ; कोर्टानं दाखवला घरचा रस्ता

आदिवासीचे बोगस जात प्रमाणपत्र सादर करून राज्यभरात अनेकांनी महाबीजमध्ये शिपाई ते जिल्हा व्यवस्थापक पदावर नोकरी बळकावली होती. ...

International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE

International Women’s Day 2022 : गोष्ट हिमतीची, जिद्दीची, जगण्याची आणि नव्या स्वप्नांचीही, विविध क्षेत्रातील १० नामवंत महिला तुमच्या भेटीला ...

अवैध रेती तस्करीतील ‘पुष्पा’; १२५ जणांविरुद्ध कारवाई ! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवैध रेती तस्करीतील ‘पुष्पा’; १२५ जणांविरुद्ध कारवाई !

वर्षभरात केवळ ४०६ प्रकरणे दाखल झाली. त्यातही केवळ ६८ प्रकरणांतच गुन्हे दाखल करण्यात आले. दंडाची रक्कम जवळपास तीन कोटी ६३ लाख इतकी आहे. मोठी कमाई होत असल्याने माफिया दंडाला जुमानताना दिसत नाही. ...

‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी

मागील नऊ वर्षांपासून विविध संकटाचा मुकाबला करीत या उद्योगात आपली वेगळी मोहोर उमटविणाऱ्या रणरागिणीचे नाव शीतल अरुण वांदिले आहे. ...

प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदेश युवक काँग्रेसची 'बॅटिंग' नेतापुत्रांच्या हाती; बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा

युवक काँग्रेसवर बऱ्याच वर्षांनी नागपूरचा दबदबा दिसून आला आहे. ...

अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध ! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !

तीन वर्षापूर्वी सामान्य गृहिणी या पलीकडे त्यांची ओळख नव्हती. मात्र काहीतरी करायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. ...

पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यास विलंब का झाला? कंत्राटदारांनाच हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यास विलंब का झाला? कंत्राटदारांनाच हजर राहण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश 

राज्यभरातील पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुण्याच्या सुजाता कॉम्प्युटर्स प्रा. लि., तर बंगळुरूची जावी सिस्टीम प्रा. लि. या कंपन्यांना कंत्राट दिल्याची माहिती राज्य सरकारने १६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाला दिली. ...

‘भाभा’ तील कामगाराचा हात निकामी - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘भाभा’ तील कामगाराचा हात निकामी

बीएआरसीच्या  प्लांटमध्ये अणू इंधनाची पुनर्प्रक्रिया करणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी) च्या उभारणीचे काम सुरू ...