लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महागाईमुळे किचनचे गणित बिघडले - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महागाईमुळे किचनचे गणित बिघडले

पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार, असे सांगितले जात आहे. मात्र, असे झाल्यास त्यानंतर आणखी महागाई वाढणार, यात शंका नाही. सध्या खाद्यतेलासोबतच गहू, शेंगदाणा, रवा, मैदा, कणिक आदींचे दर वधारले आहे. प्रत्येकच वस्तूंचे दर ५-१० रूपयांची वधारले असून, यामुळे किचनचे म ...

हिरवी मिरची झोंबू लागली, 80 रूपयांवर भाव कसा परवडेल? - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हिरवी मिरची झोंबू लागली, 80 रूपयांवर भाव कसा परवडेल?

भाजीपाला आता मागे राहिला नसून भाजीपाल्याचे दरही चांगलेच वधारले आहे. आज बाजारात ४०-५० रुपयांच्या आत एकही भाजी मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष म्हणजे, हिरवी मिरचीचे भाव सध्या ८० रुपयांवर पोहचले असून मिरची चांगलीच तिखट झाली आहे. तर हिरव्या भाज्या आता सं ...

वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...! - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघोबाचा आधी बैलावर हल्ला, मग रस्त्यावरच मांडले ठाण...!

बंडी वीरकुंड शिवारात पोहोचताच एक ढाण्या वाघ अचानक झुडपातून बाहेर येऊन तो बंडीच्या चाकाजवळ खोळंबला... वाघ दिसताच बैलबंडीत बसून असलेल्या सर्वांचीच भंबेरी उडाली.. काही कळायच्या आत वाघाने बैलबंडीच्या मागे बांधून असलेल्या बैलावर हल्ला चढविला. मात्र, शेतकऱ ...

दोन एटीएम फोडून पळविले 21 लाख रूपये - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन एटीएम फोडून पळविले 21 लाख रूपये

हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला ...

अतिक्रमणावर गजराज; संसार आला उघड्यावर - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अतिक्रमणावर गजराज; संसार आला उघड्यावर

कोलगाव येथे आदिवासी बांधवांची १०० घरांची वस्ती आहे. त्यांनी गावातील आबादी जागेवर तुराट्या, ताट्या व टिनाच्या झोपड्या बांधून घरे उभी केली होती. त्यातील काहींना शासकीय घरकुलही मंजूर झाले आहे. पण, त्यांच्याजवळ हक्काची व स्वमालकीची जागा नसल्याने घरकुल बा ...

25 न्यायपटलांवरून होणार 21,338 प्रकरणांचा निपटारा - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :25 न्यायपटलांवरून होणार 21,338 प्रकरणांचा निपटारा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने प्रकरणे आपसातील तडजोडीअंती निकाली काढली जाणार आहेत. विशेष म्हणजे मागील सहा वर्षांत राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६१ कोटी ९२ लाख २७ हजार ५४७ तडजोड ...

मानवतेचा वसा जपलेल्यांना सलाम ! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानवतेचा वसा जपलेल्यांना सलाम !

मानवतेचे गान गाणाऱ्या कुसुमाग्रजांपासून प्रत्येक थोरामोठ्याने इतरांसाठी जगणे हेच खरे जीवन असल्याचे भान आपल्याला दिले आहे. कोरोना काळात एकीकडे सख्ख्या नात्यात अंतर पडल्याचे दिसत असतानाच अनेक लोक जीवावर उदार होऊन दुसऱ्यांसाठी झटत असल्याचे पहायला मिळाले ...

मालेगावी गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गुन्हेगारांकडून पोलिसांवर गोळीबार

यंत्रमाग कारखानदाराची रोकड लुटणाऱ्या संशयित आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या दोघा कर्मचाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या दोघाजणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...