लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादीच्या नेत्यांची नागपुरात वर्दळ, काँग्रेसला हात दाखविण्याचा बेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीच्या नेत्यांची नागपुरात वर्दळ, काँग्रेसला हात दाखविण्याचा बेत

गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादीने प्रत्येक प्रभागात आपली ताकद वाढविण्याचे नियोजन केले आहे. ...

काळाचा घाला; रेतीच्या भरधाव टिप्परने माय-लेकास चिरडले - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काळाचा घाला; रेतीच्या भरधाव टिप्परने माय-लेकास चिरडले

राजू व त्यांची आई हे गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा येथे मावस बहिणीकडे लग्नाला जात होते. मोहदुरापासून काही अंतरावर वळण मार्गावर भरधाव टिप्पर व दुचाकीची धडक झाली. ...

हौसेला मोल नाही, सोने खरेदी जोरात; अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हौसेला मोल नाही, सोने खरेदी जोरात; अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधणार

साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त म्हणून अक्षयतृतीयेला सोने खरेदी करण्याची मोठी परंपरा आहे. ...

'माई बिना जिंदगी अधुरा'.. आईच्या आठवणीने व्याकूळ लेकराचं गाणं.. डोळ्यात पाणीच येईल..पाहा व्हिडिओ - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'माई बिना जिंदगी अधुरा'.. आईच्या आठवणीने व्याकूळ लेकराचं गाणं.. डोळ्यात पाणीच येईल..पाहा व्हिडिओ

आईच्या आठवणीत गायलेल्या गाण्याचा लहानग्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल... ...

५० फुटाचा हायमास्ट कारवर कोसळला; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५० फुटाचा हायमास्ट कारवर कोसळला; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी थोडक्यात बचावले

हायमास्ट कोसळून थेट कारवर पडल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. ...

नशेत आकंठ बुडालेल्या दोन गुन्हेगारांना ट्रेनने चिरडले - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नशेत आकंठ बुडालेल्या दोन गुन्हेगारांना ट्रेनने चिरडले

किंकाळी ऐकून बाजूच्या झोपडपट्टीतील मंडळी धावली. त्यांनी अपघाताचे विदारक दृश्य पाहून पहाटे २ च्या सुमारास सदर पोलिसांना कळविले. ...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पसंत नसेल, तर दुसरी बायको कर.. सासरच्यांकडून पतीला चिथावणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पसंत नसेल, तर दुसरी बायको कर.. सासरच्यांकडून पतीला चिथावणी

सासू, सासरा, दीर, नणंद व तिचा पतीदेखील आशिष सरोदेला समजावून सांगण्याऐवजी त्याला चिथावणी दिली. ...

सकाळी झोपेतून उठताच चहा पिण्याचे 5 तोटे, मात्र चहाशिवाय कशी येणार तरतरी? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी झोपेतून उठताच चहा पिण्याचे 5 तोटे, मात्र चहाशिवाय कशी येणार तरतरी?

सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात हे समजून घेऊया... ...