लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

"आदित्यजी, बाबरीची घटना घडली तेव्हा तुम्ही रांगत होता", आदित्य ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आदित्यजी, बाबरीची घटना घडली तेव्हा तुम्ही रांगत होता", आदित्य ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर

'बाबरी पाडली तेव्हा आमच्या नेत्यांसह मी स्वतः तिथे होतो, शिवसेनेचा एकही नेता तेथे नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांची खिल्ली उडवणारे वक्तव्य केले होते. ...

अंत्यसंस्काराला दुचाकीने जाणाऱ्या बापलेकाला भरधाव ट्रकने उडवले; आई गंभीर जखमी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंत्यसंस्काराला दुचाकीने जाणाऱ्या बापलेकाला भरधाव ट्रकने उडवले; आई गंभीर जखमी

वाटेत भरधाव ट्रकने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिल्याने वडील व चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली. ...

पोलीस बंदोबस्तात सीताबर्डीतील ३५ दुकाने जमीनदोस्त; नागपूर सुधार प्रन्यासची कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस बंदोबस्तात सीताबर्डीतील ३५ दुकाने जमीनदोस्त; नागपूर सुधार प्रन्यासची कारवाई

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर संबंधित दुकानदारांनी दुकाने खाली करणे अपेक्षित होते. मात्र दुकाने खाली न केल्याने नासुप्रने २९ एप्रिल २०२२ रोजी संबंधित ३५ दुकानदारांना नोटीस बजावली होती. ...

दारू विकायची असल्यास बाई अन् बाटलीची व्यवस्था कर; शिपायाच्या मागणीने चक्रावला विक्रेता - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू विकायची असल्यास बाई अन् बाटलीची व्यवस्था कर; शिपायाच्या मागणीने चक्रावला विक्रेता

यासोबतच जिमलगट्टा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपल्याला जबर मारहाण झाल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. ...

Skin Care: चेहऱ्यापेक्षा कपाळावर टॅनिंग जास्त? काळवंडण्याची कारणं आणि ५ सोपे उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin Care: चेहऱ्यापेक्षा कपाळावर टॅनिंग जास्त? काळवंडण्याची कारणं आणि ५ सोपे उपाय

Beauty Tips: चेहऱ्याच्या इतर भागापेक्षा कपाळावरच जास्त टॅनिंग का होतं? तुमचंही तसंच होत असेल तर हे काही घरगुती उपाय (home remedies) करून बघा.. ...

अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की..

Anushka Sharma's Birthday Dress: अनुष्का शर्माने नुकताच तिच्या वाढदिवसाला घातलेला पांढऱ्या रंगाचा मिनी फ्रॉक पाहिला का? वाचा तब्बल ८५ हजारांच्या या ड्रेसमध्ये आहे तरी काय? ...

व्यायामाला वेळ नाही म्हणता? पाहा फक्त १५ मिनीटांत करता येणारे ५ झटपट व्यायाम ; सोपे आणि इफेक्टिव्ह - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायामाला वेळ नाही म्हणता? पाहा फक्त १५ मिनीटांत करता येणारे ५ झटपट व्यायाम ; सोपे आणि इफेक्टिव्ह

१५ मिनीटांत झटपट होतील असे काही व्यायमप्रकार आपण आज पाहणार आहोत. ज्यामुळे आपल्याला फिट राहायला तर मदत होईलच पण आपण दिवसभर मनाने आणि शरीरानेही नक्कीच फ्रेश राहू. ...

छोट्या केसांचाही घालता येतो स्टायलिश फ्रेंच रोल! 5 सोप्या टिप्स, उन्हाळ्यात करा चटकन सुंदर हेअरस्टाईल  - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्या केसांचाही घालता येतो स्टायलिश फ्रेंच रोल! 5 सोप्या टिप्स, उन्हाळ्यात करा चटकन सुंदर हेअरस्टाईल 

French Bun Hairstyle: तुमचे केस खांद्यापेक्षाही छोटे असतील तरीही तुमच्या केसांचा उत्तम फ्रेंच रोल घालता येतो... हा बघा त्यासाठीच एक खास व्हिडिओ.  ...