लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

How To Reduce Belly Fat: मलायका अरोरा सांगतेय, बेली फॅट कमी करण्यासाठी ३ व्यायाम..पोट कमी करायचं तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Reduce Belly Fat: मलायका अरोरा सांगतेय, बेली फॅट कमी करण्यासाठी ३ व्यायाम..पोट कमी करायचं तर..

Yoga For Reducing Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी ३ महत्त्वाची आसनं सांगत आहे, बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा. ...

उन्हाचा तडाखा, जलस्रोत आटले; घोटभर पाण्यासाठी तडफडतोय मुक्या जनावरांचा जीव - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उन्हाचा तडाखा, जलस्रोत आटले; घोटभर पाण्यासाठी तडफडतोय मुक्या जनावरांचा जीव

जंगलातील व गावालगतचे जलस्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे जंगली व पाळीव जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...

नाश्त्याला दलिया खाण्याचे ३ फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला दलिया खाण्याचे ३ फायदे, उन्हाळ्यात हलका आहार तब्येतीला चांगला

सकाळचा नाश्ता अतिशय महत्त्वाचा असून तो पोटभरीचा आणि पौष्टीक असणे आवश्यक असते. दलिया हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ...

अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही तस्करांचे चांगभले; रेतीची अवैध वाहतूक सर्वसामान्यांच्या जिवावर - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अधिकाऱ्यांवर हल्ल्यानंतरही तस्करांचे चांगभले; रेतीची अवैध वाहतूक सर्वसामान्यांच्या जिवावर

१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे. ...

एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :एका नावावर शिक्कामोर्तब नाहीच; आता नागपूरच्या बैठकीत ठरणार गोंदिया जि.प.चा अध्यक्ष

अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी ७ मे रोजी नागपूर येथे बैठक बोलविली असून याच बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती आहे. ...

हौसेला मोल नाही; बाजारात सोने खरेदी जोरात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे आगाऊ बुकिंग - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हौसेला मोल नाही; बाजारात सोने खरेदी जोरात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे आगाऊ बुकिंग

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा मुहूर्त ओळखून थाेडे का होईना, सोने खरेदी केले जाते. ...

अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी; पोलिसांचा चोख बंदोबस्त - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी; पोलिसांचा चोख बंदोबस्त

पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफ आणि होमगार्ड असा एकूण साडेतीन हजारांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला. ...

How To Make Protein Bar At Home : आता घरीच करा ताकद वाढवणारे प्रोटीन बार, साहित्य कमी-न्यूट्रिशन जास्त-पाहा रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How To Make Protein Bar At Home : आता घरीच करा ताकद वाढवणारे प्रोटीन बार, साहित्य कमी-न्यूट्रिशन जास्त-पाहा रेसिपी

How To Make Protein Bar At Home : विकतचे प्रोटीन बार कशाला आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी झटपट करता येतील प्रोटीन बार ...