लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बाधित संख्या दीडशेनजीक - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधित संख्या दीडशेनजीक

जिल्ह्यात बाधित रुग्णसंख्येत पुन्हा काहीशी भर पडण्यास प्रारंभ झाला आहे. गत महिनाभरापासून सातत्याने शंभरच्या आसपास राहणारी कोरोनाबाधित संख्या गुरुवारी (दि. १२) एकूण १४४वर पोहोचली असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १०४वर आली आहे. दरम्यान, जिल् ...

३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे वारंवार पुढे ढकलण्यात आलेली शिष्यवृत्ती परीक्षा अखेर गुरुवारी (दि. १२) घेण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यातून ३० हजार २४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात पाचवीतील १७ हजार ५१२, तर आठवीतील १२,३२८ विद्यार्थ्यांचा स ...

पावसाने पाठ फिरविली; १७ गावांना टँकरने पाणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाने पाठ फिरविली; १७ गावांना टँकरने पाणी

जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने सहा तालुक्यांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे तर पाऊस असाच रुसून बसला तर टँकर्समध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात चांगला पाऊस होत ...

नायब तहसीलदाराचे घर फोडले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायब तहसीलदाराचे घर फोडले

तपोवनरोड बोधलेनगरमागे असलेल्या स्प्रिंगव्हॅली शिवसृष्टी सोसायटीत राहणारे कळवणचे नायब तहसीलदार यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील सुमारे पाच लाखांचे दागिने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. ...

फाइल्स ठेकेदाराकडे देणारा लिपिक निलंबित - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाइल्स ठेकेदाराकडे देणारा लिपिक निलंबित

शासकीय कामाची फाइल ठेकेदाराच्या ताब्यात देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाच्या (पूर्व) लिपिकास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. विशेष म्हणजे शासकीय कामाची फाइल ठेकेदार स्वत:च वित्त विभागाकडे घेऊन जात असताना लीना बनस ...

शेतमाल निर्यातवाढीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतमाल निर्यातवाढीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न

शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व ...

वेतनाच्या नव्या वेळापत्रकामुळे मनपा कर्मचाऱ्यांची अडचण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेतनाच्या नव्या वेळापत्रकामुळे मनपा कर्मचाऱ्यांची अडचण

महापालिकेत यापूर्वी दर महिन्याच्या वीस तारखेला अंतिम हजेरी तयार करून वेतनपत्रक लेखा विभागाकडे पाठवले जात होते; मात्र आता १ते ३० अशी तारखेंची सायकल केल्याने वेतनाला मात्र पंधरा तारीख उजाडून जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. ...

रेल्वे व्यवस्थापकपदी केडिया - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे व्यवस्थापकपदी केडिया

भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून आयआरएसई अधिकारी एस. एस. केडिया यांनी नुकताच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. ...