लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
"ईना मीना डिका...", एकत्र आलं ऐश्वर्या-अविनाश नारकर अन् अश्विनीचं त्रिकुट, केला भन्नाट डान्स - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ईना मीना डिका...", एकत्र आलं ऐश्वर्या-अविनाश नारकर अन् अश्विनीचं त्रिकुट, केला भन्नाट डान्स

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी नवा रील व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांना अभिनेत्री अश्विनी कासारनेही उत्तम साथ दिल्याचं दिसत आहे.  ...

वय वर्ष ३५ अन् वेळेआधीच डिलिव्हरी! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचा प्रेग्नंसी अनुभव, म्हणाली- "मला जेवण जात नव्हतं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वर्ष ३५ अन् वेळेआधीच डिलिव्हरी! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचा प्रेग्नंसी अनुभव, म्हणाली- "मला जेवण जात नव्हतं..."

"...म्हणून डिलिव्हरी लवकर करावी लागली", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा अनुभव ...

अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो?

प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा आणि कॉमेडीचा बादशहा आता इन्स्टाग्रामवर आले आहेत. ...

लग्नानंतर १० वर्षांनी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर १० वर्षांनी 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री झाली आई, शेअर केला बाळाचा पहिला फोटो

काही महिन्यांपूर्वीच मोनिकाने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. आता तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...

"यापुढे स्त्री पात्र करणार नाही", सागर कारंडेचा मोठा निर्णय, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यापुढे स्त्री पात्र करणार नाही", सागर कारंडेचा मोठा निर्णय, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

सागरने स्त्री पात्र करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. सागर कारंडेने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...

महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिन्याभरापूर्वीच घेतलेला १ लाख ७० हजाराचा फोन गेला चोरीला, अभिनेत्याने सांगितला थरारक प्रसंग, म्हणाला...

मराठी अभिनेता संकेत कोर्लेकरचा मोबाईल चोरी गेलाला हेआ. रविवारी(१६ मार्च) ठाण्यात अभिनेत्यासोबत ही घटना घडली. गेल्याच महिन्यात संकेतने तब्बल १ लाख ७० हजारांना हा फोन विकत घेतला होता. ...

"मी काहीच चुकीचं बोललो नाही", अक्षय खन्नाबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर संतोष जुवेकरचं स्पष्टीकरण, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी काहीच चुकीचं बोललो नाही", अक्षय खन्नाबद्दलच्या 'त्या' वक्तव्यानंतर संतोष जुवेकरचं स्पष्टीकरण, म्हणाला...

"लहानपणी आई सिनेमातल्या व्हिलनला शिव्या द्यायची...", अक्षय खन्नाबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर संतोष जुवेकर पुन्हा बरळला? ...

नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नम्रताचा लेक म्हणतो "आई तू कामाला नाही गेलीस तर अवॉर्ड कसं मिळणार?", अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट

आज नम्रताच्या लेकाचा वाढदिवस आहे. लेक रुद्राजच्या वाढदिवसानिमित्त नम्रताने खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत नम्रताने आई आणि लेकामधला गोड संवादही सांगितला आहे. ...