लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

कमलाकर कांबळे

नैना क्षेत्रात सिडको विणणार रस्त्यांचे जाळे; ३,११४ कोटींच्या कामांचे मागविले प्रस्ताव - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नैना क्षेत्रात सिडको विणणार रस्त्यांचे जाळे; ३,११४ कोटींच्या कामांचे मागविले प्रस्ताव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिसूचित क्षेत्राच्या (नैना) विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने सिडकोने या क्षेत्रात रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. ...

‘त्यांना’ एप्रिलअखेर मिळणार हक्काचे घर; ‘इर्शाळवाडी’ पुनर्वसन अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘त्यांना’ एप्रिलअखेर मिळणार हक्काचे घर; ‘इर्शाळवाडी’ पुनर्वसन अंतिम टप्प्यात

एप्रिल महिन्याच्या अखेरीस या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. ...

इर्शाळवाडीतील आपदग्रस्त एप्रिलअखेर जाणार हक्काच्या घरात - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडीतील आपदग्रस्त एप्रिलअखेर जाणार हक्काच्या घरात

पुनर्वसन प्रकल्प अंतिम टप्प्यात : दोन महिने आधीच काम पूर्ण होणार ...

नवी मुंबईत उभारणार राज्यातील पहिला "एकता मॉल " - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत उभारणार राज्यातील पहिला "एकता मॉल "

...त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा मॉल उभारण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविली आहे.  ...

कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा शुक्रवारी मेगा ब्लॉक, पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

राजापूर रोड ते सिंधुदुर्ग विभागादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी कोकण रेल्वेने शुक्रवार, १५ मार्च रोजी अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. ...

कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकणात जाऊन उडवा रंग! होळीला आणखी चार विशेष गाड्या

दोन गाड्या द्विसाप्ताहिक, तर दोन गाड्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार धावणार आहेत. ...

Navi Mumbai: युनिटी मॉल, लॉजिस्टिक पार्कसह सागरी मार्गास गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: युनिटी मॉल, लॉजिस्टिक पार्कसह सागरी मार्गास गती द्या, विजय सिंघल यांचे निर्देश

Navi Mumbai: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध महत्वकांक्षी प्रकल्पांना भेट देवून पाहणी केली. ...

चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात; कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चाकरमान्यांचा शिमगा होणार उत्साहात; कोकण रेल्वेच्या विशेष साप्ताहिक गाड्या

विशेष गाड्यांसाठी ८ मार्चपासून आरक्षण सुरू होणार असल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे. ...