लाईव्ह न्यूज :

default-image

कमलाकर कांबळे

ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास होणार एकदम सुसाट; प्रकल्प आराखडा तयार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास होणार एकदम सुसाट; प्रकल्प आराखडा तयार

ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या २५.२ किलोमीटर लांबल्या उन्नत मार्गाचा प्रकल्प दृष्टिपथावर आला आहे. ...

सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोमध्ये होणार लवकरच नोकरभरती; १६० पदांसाठीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू

भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याने अनेक वर्षांपासून  रिक्त असलेली पदे या वर्षात भरली जाण्याची शक्यता आहे. ...

एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

कार्मिक विभागाच्या व्यवस्थापिका प्रमदा बिडवे यांच्या या प्रकरणातील सहभागावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वासनीय वृत्त आहे.   ...

अनेक भूधारकांकडून भूखंडाचा विकास नाही, सिडकोचा दणका, १६ भूखंड केले रद्द - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनेक भूधारकांकडून भूखंडाचा विकास नाही, सिडकोचा दणका, १६ भूखंड केले रद्द

CIDCO News: अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवाशुल्क भरण्यासाठी अभय योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूधारकांविरोधात सिडकोने कारवाईचा आसूड उगारला आहे. ...

सिडकोने १९ हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला? घरे विकली जात नसल्याने प्रशासनाचा घेतला निर्णय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोने १९ हजार घरांचा प्रकल्प गुंडाळला? घरे विकली जात नसल्याने प्रशासनाचा घेतला निर्णय

ही बाब लक्षात घेऊन दोन वर्षांपूर्वी नावडे नोडमध्ये मध्यमवर्गीयांसाठी प्रस्तावित केलेली  १८,८२० टू बीएचके घरांची योजना गुंडाळण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले.  ...

राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे भाडे सिडको भरणार;आर्थिक तंगीवर राज्य शासनाचा उतारा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यमंत्र्यांच्या कार्यालयाचे भाडे सिडको भरणार;आर्थिक तंगीवर राज्य शासनाचा उतारा

प्रतिमहिना ४ लाख रुपये भाडेतत्त्वावर कार्यालयाची जागाही निश्चित ...

ठेकेदार ठरविणार गरजेपोटीची बांधकामे; सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ठेकेदार ठरविणार गरजेपोटीची बांधकामे; सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता

सोमवारी झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत त्यासंबंधीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. ...

सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोची घरे सामान्यांच्या आवाक्याबाहेर, किंमत २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत

CIDCO Home Update: ऑनलाइन अर्ज नोंदणीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सिडकोने विविध नोडमधील गृहप्रकल्पनिहाय २६ हजार घरांच्या किमती मंगळवारी रात्री जाहीर केल्या. त्या नोडनिहाय २५ लाखांपासून ९७ लाखांपर्यंत आहेत. ...