लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स

Company Owner Diwali Gift: चंदीगडचे समाजसेवक आणि उद्योजक एम.के. भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ५१ लक्झरी कार्स गिफ्ट केल्यात. ...

पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम

या योजनेत एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा निश्चित व्याजाची रक्कम मिळते, जी थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. यात तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करून त्यांना मालामाल करू शकता. ...

FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FASTag वार्षिक पास २ महिन्यांतच ठरला 'सुपरहिट'; २५ लाख युजर्सचा आकडा पार, किती झालं ट्रान्झॅक्शन?

१५ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासनं आतापर्यंत २५ लाख युजर्सचा टप्पा पार केला आहे. पाहा कुठे आणि कसा करता येतो याचा वापर? ...

शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी

Stock Market Today: बुधवारी (१५ ऑक्टोबर) देशांतर्गत शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले. सेन्सेक्स ३०० अंकांनी आणि निफ्टी जवळजवळ १०० अंकांनी वधारला. ...

५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती

Post Office Investment Scheme: आजकाल गुंतवणूक ही महत्त्वाची झाली आहे. भविष्यातील गरजा भागवण्यासाठी तसंच आपात्कालिन परिस्थितीत गुंतवणूक कामाला येते. ...

Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट

Share Market Today: मंगळवारी निफ्टीच्या वीकली एक्स्पायरी दरम्यान शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली. सेन्सेक्स सुमारे १५० अंकांनी वाढून व्यवहार करत होता. ...

जिंका ₹१००० चे Fastag रिचार्ज एकदम FREE! काय, कुणासाठी आणि कधीपर्यंत आहे ही 'स्कीम'? वाचा... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जिंका ₹१००० चे Fastag रिचार्ज एकदम FREE! काय, कुणासाठी आणि कधीपर्यंत आहे ही 'स्कीम'? वाचा...

आता जर एखाद्या प्रवाशाला टोल प्लाझावर अस्वच्छ शौचालय दिसले, तर तो त्याचा फोटो पाठवून १,००० रुपयांचे बक्षीस मिळवू शकतो. कसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ...

UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI युजर्ससाठी नवं फीचर; मँडेटही पोर्ट करता येणार, दुसऱ्या अॅप्सचे ट्रान्झॅक्शन्सही दिसणार, काय आहे नवी सुविधा?

Online UPI Payment: डिजिटल पेमेंट करणाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe किंवा Paytm सारखे ॲप्स वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...