लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

देवेंद्र जाधव

देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.
Read more
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न

अखेर पाच दिवसांनी सुदेश म्हशिलकर यांनी सोशल मीडियावर या प्रकरणावर मौन सोडलंय. याशिवाय प्राचीसोबत झालेल्या चॅटिंगचे सविस्तर स्क्रीनशॉट व्हायरल केले आहेत. त्यामुळे प्राची पिसाटची वेगळी बाजू सर्वांसमोर आली आहे ...

घोडेस्वारी करणारी ही छोटी मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री? लेकीच्या करिअरला होता बाबांचा विरोध - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घोडेस्वारी करणारी ही छोटी मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री? लेकीच्या करिअरला होता बाबांचा विरोध

घोडेस्वारी करणारी ही क्यूट मुलगी आज लोकप्रिय अभिनेत्री असून तिने चांगलंच नाव कमावलं आहे. तुम्ही ओळखलं? ...

"रीमाताईने मला साडेतीन लाख रुपये दिले", शरद पोंक्षेंनी सांगितली भावुक आठवण, म्हणाले- "तिने चेक दिला अन्..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रीमाताईने मला साडेतीन लाख रुपये दिले", शरद पोंक्षेंनी सांगितली भावुक आठवण, म्हणाले- "तिने चेक दिला अन्..."

अशी माणसं होती म्हणून जगणं छान आहे. शरद पोंक्षेंनी रीमा लागूंची सांगितलेली भावुक आठवण वाचून तुम्हालाही असंच वाटेल ...

'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

पंढरीची वारी या सिनेमात मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आठवतेय का? सध्या काय करतात त्या? जाणून घ्या ...

'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या- - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नाही तर त्याला मारलंय"; उषा नाडकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या-

उषा नाडकर्णींनी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येबद्दल मोठा खुलासा केला आहे. याशिवाय त्याला मारलंय, असा गंभीर आरोपही केला आहे. काय म्हणाल्या? ...

नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट

सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये नागपूरच्या मराठी मुलीने जगाचं लक्ष वेधलंय. ग्लॅमरस फॅशन करुन या मुलीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. कोण आहे ती? ...

"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"झावळ्यांमधून पोरांनी आम्हाला कपडे बदलताना पाहिलं आणि.."; उषा नाडकर्णींनी सांगितला भयानक अनुभव

अभिनेत्री उषा नाडकर्णींनी पुरुष नाटकादरम्यानचा भयानक अनुभव सर्वांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णींना या अनुभवाने घाबरवून सोडलं होतं ...

३५ वर्षांपूर्वी शाहरुखचा मित्रांसोबत रेल्वेने प्रवास! किंग खानसोबत फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीने केलंय 'जब वी मेट'मध्ये काम - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३५ वर्षांपूर्वी शाहरुखचा मित्रांसोबत रेल्वेने प्रवास! किंग खानसोबत फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीने केलंय 'जब वी मेट'मध्ये काम

शाहरुखचे ३५ वर्षांपूर्वीचे रेल्वे प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये किंग खानसोबत बॉलिवूड गाजवणारे अभिनेतेही दिसत आहेत. तुम्ही ओळखलं का? ...