देवेंद्र जाधव हे गेली ६ वर्ष डिजिटल पत्रकारिता माध्यमात सक्रिय आहेत. मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करणं, कलाकारांच्या मुलाखती घेणं, सिनेमांविषयी रंजक किस्से वाचकांपर्यंत पोहोचवणं, चित्रपट-वेबसीरिजची परीक्षणं करणं यावर त्यांचा फोकस आहे. भारतातील विविध भाषांतील सिनेमे पाहणं, याशिवाय आंतरराष्ट्रीय सिनेमा पाहून त्याविषयी आढावा घेण्याची आवड आहे. नाटक, सिनेमे पाहून उत्तमोत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम करतात. पक्षपात न करता प्रत्येक कलाकृतीबद्दल परखड मत व्यक्त करतात. 'रुईया महाविद्याया'तून मराठी विषयात पदवी मिळवली असून मुंबई विद्यापीठातून जनसंज्ञापन आणि पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. लोकमतआधी 'सकाळ', 'बोल भिडू' यांसारख्या माध्यमांमध्ये काम केलं आहे. याशिवाय यूट्यूब चॅनलसाठी स्क्रीप्ट रायटिंगची जबाबदारी सांभाळली आहे.Read more
इरफान खानला लाहोरमधील एका पत्रकाराने पाकिस्तानला येशील का, असं विचारलं होतं. त्यावर इरफानने असं उत्तर दिलं की पत्रकाराची बोलतीच बंद झाली (irfan khan) ...
उर्वशी रौतेला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गेली असून तिच्या खास फॅशनने सर्वांचं लक्ष वेधलंय. उर्वशीच्या हातातील पोपटाच्या पर्सने सर्वांचं लक्ष वेधलं ...
Sitaare Zameen Par Trailer: आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. जिनिलीया देशमुखही या सिनेमात एका खास भूमिकेत झळकणार आहे. बातमीवर क्लिक करुन ट्रेलर बघा ...
ही कहाणी एका अशा अभिनेत्रीची जिचा १७ व्या वर्षी भीषण अपघात झाला. डॉक्टर म्हणालेले आता पुन्हा कधीच नाचू शकणार नाही. पण ही अभिनेत्री उभी राहिली आणि आज लोकप्रिय झाली ...