मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पातील विस्थापित शेतकरी बांधव व आदिवासींना अद्यापही त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. ...
Aaditya Thackeray : जनतेला राज्याचे कृषीमंत्री कोण, हे माहीत नाही. कृषीमंत्री राज्यात फिरकलेच नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. ...
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी अकोला दौऱ्यावर असून तिथे ते जाहीर सभा घेणार आहेत. ...
अकोला येथील ८७ दुकाने हटविण्यासाठी मनपाचा ताफा धडकला आहे. ...
शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे. ...
अकोला येथे जनता बाजारातील व्यावसायिकांनी बंद पुकारला. ...
Akola: शहरातील डाबकी राेडस्थित ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, गणेश नगर व महाराणा प्रताप चाैक भागातील तब्बल अकरा माेकाट श्वानांना विषारी औषधी देऊन त्यांचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार २६ सप्टेंबर राेजी उघडकीस आला आहे. ...
Akola News: उत्पन्नवाढीच्या सबबीखाली महापालिका प्रशासनाने अधिकृत हाेर्डिंग्जच्या संख्येत वाढ केली हाेती. यात भरीस भर अनधिकृत हाेर्डिंग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे शहराच्या साैंदर्यीकरणाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे ...